Police Bharti Practice Test Paper | Police Bharti Test | पोलिस भरती सराव टेस्ट सोडवा – 70

Police Bharti Practice Test Paper | Police Bharti Test | पोलिस भरती सराव टेस्ट सोडवा.

🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.


〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

एकूण प्रश्न 40
पास होण्यासाठी आवश्यक गुण 20

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

1 / 40

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

LMQ: MNR::MOJ: ?

2 / 40

पुढील वर्ण मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा.

A, C, E, G ?

3 / 40

पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

38, 75, 112, 149, ?

4 / 40

50 जसे 65 तसे 82 ला काय ?

5 / 40

संख्या मालिकेतीत चुकीचे पद ओळखा.

4, 6, 10, 15, 21, 28

6 / 40

...............हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.

7 / 40

भारतीय राजमुद्रे वरील सत्यमेव जयते हे..............याच्यातून घेण्यात आले आहे.

8 / 40

बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी..............संबंधित आहे.

9 / 40

ऑलिम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

10 / 40

खालीलपैकी.............ही कुत्र्यांची भारतीय प्रजाती आहे ?

11 / 40

महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे...............या तारखेला साजरा केला जातो ?

12 / 40

महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही ?

13 / 40

इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय............यांनी घेतला.

14 / 40

दि प्रॉब्लेम ऑफ रूपी हा प्रबंध कोणी लिहिला ?

15 / 40

PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून या प्रतिबंधित संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली.

16 / 40

खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही ?

17 / 40

….....…..हा सायबर क्राईम प्रकार नाही.

18 / 40

भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे ?

19 / 40

तुळापूर येथे...........नद्यांचा संगम आहे.

20 / 40

खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे ?

21 / 40

कहेचे पाणी हे आत्मचरित्र..........यांचे आहे.

22 / 40

सातपाटील कुलवृत्तांत या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत ?

23 / 40

खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही.

24 / 40

खालील पैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राची मँचेस्टर म्हणतात ?

25 / 40

माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र तालुक्यात आहे.

26 / 40

खालीलपैकी हे ............अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही.

27 / 40

खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे ?

28 / 40

दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ........ तालुक्यामध्ये घडली होती.

29 / 40

पुणे जिल्ह्यातील ……………तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे.

30 / 40

शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणत्या सुधारणा घडवून आणल्या ?

31 / 40

निष्काम कर्ममठाचे उद्दिष्ट काय होते ?

32 / 40

शिखांचे गुरु……......यांच्या काळात सुवर्णमंदिराची उभारणी करण्यात आली ?

33 / 40

ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे ?

34 / 40

पिवळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला जांभळा म्हटले, जांभळ्याला निळा म्हटले, निळ्याला तपकिरी म्हटले, तपकिरीला पांढरा म्हटले, पांढयाला काळा म्हटले, काळ्याला लाल म्हटले तर मानवी रक्ताचा रंग कोणता ?

35 / 40

पूर्वेकडे तोंड करुन उभा असणारा रवी, 180° घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळाला व नंतर सरळ 8 किमी अंतर चालत गेला. तेथून उजवीकडे वळून 2 किमी व पुन्हा एकदा उजवीकडे वळून त्याने 11 किमी अंतर कापले. पुन्हा एकदा उजवीकडे वळून तो 6 किमी अंतर चालत गेला, तर तो मूळ स्थानापासून किती किमी अंतरावर आहे ?

36 / 40

'मुंडा' ही आदिवासी जमात मुख्यत्वे…..........या राज्यात आढळते.

37 / 40

एका सांकेतिक भाषेत 897 म्हणजे 'काश्मीर सिमला' 9745 म्हणजे 'सिमला केरळ उटी' 568 म्हणजे 'उटी दार्जिलिंग काश्मिर' तर 'उटी सिमला काश्मिर' साठी कोणते संकेत वापराल ?

38 / 40

सिंहगड किल्ल्यावर कोणाची समाधी आहे?

39 / 40

संघटना स्थापन करणे हा कोणत्या प्रकारचा मूलभूत हक्क आहे ?

40 / 40

देशातील पहिले दिव्यांग न्यायालय…….....या शहरात स्थापन झाले

Your score is

0%

▪️स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top