𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐁𝐡𝐚𝐫𝐭𝐢 𝐏𝐫𝐚𝐜𝐭𝐢𝐜𝐞 𝐐𝐮𝐞𝐬𝐭𝐢𝐨𝐧𝐬 ! पोलीस भरती सराव प्रश्न [ पोलीस भरतीत विचारले गेलेले प्रश्न ]

       

 

         ✓  पोलीस भरती सराव प्रश्न ✓

📕 1 ] व्हिनेगरमध्ये खालील पैकी कोणते आम्ल असते?

 उत्तर – अॅसिटीक ☑️

📕 2] खालीलपैकी कोणता दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो?

उत्तर – 14 जून ☑️

📕 3 ]आम्लाची चव कशी असते ?

 उत्तर – आंबट ☑️

📕 4] पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण किती टक्के साठा पिण्यासाठी उपलब्ध आहे?,

उत्तर – 0.3 ☑️

📕5] रक्तातील कोणत्या पेशींना सैनिक पेशी म्हणतात ?

उत्तर – श्वेत रक्तकणिका ☑️

📕 6 ] डाळीपासून पुढील पैकी कोणती पोषकतत्वे भरपूर प्रमाणात मिळतात?

उत्तर – प्रथिने ☑️

📕 7. ‘कांगो टेरियर’ कोणता प्राणी आहे?

उत्तर – भुंकू न शकणारा कुत्रा ☑️

📕 8 ] सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये त्वचेखाली कोणते जीवनसत्व तयार होते ?

उत्तर – ड ☑️

📕 9 ] DOTS हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे?

उत्तर – क्षय ☑️

📕 10 ] पित्त हे कोणत्या अवयवामध्ये तयार होते?

उत्तर – यकृत ☑️

📕 11] HTTP चे पुर्ण रुप काय आहे ?

उत्तर – hyper text transfer protocol ☑️

📕12 ] मोबाईल तंत्रज्ञान मध्ये आय.एम.इ.आय. म्हणजे काय ?

उत्तर – इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटीटी ☑️

📕 13 ] बटाटे कांदे या सारख्या भाज्यांना कोंब येऊं नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात? 

उत्तर – गॅमा ☑️

📕 14 ] कांगारू हा खालीलपैकी कोणत्या प्राणी वर्गात मोडतो?

उत्तर – सस्तन ☑️

📕 15 ] वर्गीस कुरीयन हे नाव कशाशी संबंधित आहे ?

उत्तर – श्वेत क्रांती ☑️

📕 16 ] खालीलपैकी कोणता दिवस जागतिक आरोग्यदिन म्हणून साजरा केला जातो?

उत्तर – 7 एप्रिल ☑️

📕 17 ] चष्यम्याचे भिंग कोणत्या काचेपासून बनवितात ?

उत्तर – फ्लिंट काच ☑️

📕18 ] हिमॅटॉलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे?

उत्तर – रक्त ☑️

📕 19 ] मानवी शरीराचे तापमान किती फॅरेनाईट असते ?

उत्तर – 98.6 ☑️

📕 20 ] मानवी कवटीमध्ये एकूण किती हाडे असतात ?

उत्तर – 22 ☑️

📕 21 ] इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल चे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर – दुबई ☑️

📕 22 ] धन विधेयक हे खालीलपैकी कोणत्या सभागृहात प्रथम मांडले जाते?

उत्तर – लोकसभा

📕 23 ] राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करतात?

उत्तर – राज्यपाल ☑️

📕 24] सन 1998 मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापूरात कोणी केली?

उत्तर – बाबुराव पेंटर ☑️

📕 25 ] लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्याच्यावर कोणत्या धातूचा थर दिला जातो ?

उत्तर – झिंक ☑️

📕 26 ] गॉयटर हा रोग खालील पैकी कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो?

उत्तर – आयोडिन ☑️

📕 27 ] पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून फुल्स गोल्ड (मुखांचे सोने) असे ओळखले जाते?

उत्तर – पायराईट ☑️

📕 28 ] वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो?

उत्तर – सस्तन ☑️

📕 29 ] सेवा सदन पुणे ही संस्था कोणी स्थापन केली?

उत्तर – रमाबाई रानडे ☑️

📕 30 ] “पॉव्हर्टी अॅन्ड अनब्रिटीश रूल इन इंडीया” हा ग्रंथ कोणी लिहीला आहे ? 

उत्तर – दादाभाई नौरोजी ☑️

⭕️ पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा. 👍👍😍

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top