𝐌𝐚𝐭𝐡 𝐏𝐫𝐚𝐜𝐭𝐢𝐜𝐞 𝐐𝐮𝐞𝐬𝐭𝐢𝐨𝐧𝐬 𝐓𝐞𝐬𝐭 !गणित सराव टेस्ट – 20

✓ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी गणित सराव टेस्ट ..

✓  आजच्या टेस्ट मधील गणिताचे प्रश्न इथून मागे झालेल्या स्पर्धा परीक्षत विचारले गेले आहेत व पुढेही विचारले जातील.

✓ प्रश्न खूप जबरदस्त आहे तुम्ही ह्या टेस्ट मध्ये 25 पैकी 23 मार्क घेण्याचा प्रयत्न करावा..

✓ जे प्रश्न चुकले ते व्यवस्थित नंतर शांत पणे विचार करून सोडवा 100% सुटतील..

✓ गणित हा सरावाचा विषय आहे जास्त सराव केल्यास सोपा वाटेल…😉

• खाली दिलेल्या Start बटणावर Click करून टेस्ट सोडवा.

0

गणित सराव टेस्ट -20

1 / 25

संपदा ऑफिसला जाताना 60 किमी/तास वेगाने जाते व परतीचा प्रवास 30 किमी/तास वेगाने करते तर तिचा सरासरी वेग किती ?

2 / 25

एक वस्तू 60 रुपयांना विकल्याने काही तोटा होतो, ती वस्तू 95 रुपयास विकली तर त्या तोट्याच्या पाऊण पट नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?

3 / 25

15% पगारात वाढ झाल्यावर पगार 92 रू. होतो तर मुळचा पगार किती ?

4 / 25

अ.ब.क या तिघांची खरेदी सरासरी 4,000 रु. आहे. तसेच ब, क, ड यांची सरासरी खरेदी 5,000रु. आहे. जर अ ची खरेदी 2,750 रु. असल्यास ड ची खरेदी किती ?

5 / 25

एक वस्तू 120 रुपयास विकल्यास खरेदीच्या 1/5 इतका नफा होतो, तर खरेदी ची किंमत किती ?

6 / 25

13 ने भाग जाणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या तीन अंकी संख्यांची सरासरी किती ?

7 / 25

7,0, 6, 3 हे चार अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून तयार होणारी चार अंकी सर्वात लहान सम संख्या कोणती?

www.Ganitmanch.Com

8 / 25

मल्ट्री ड्रग थेरपी हे कोणत्या रोगाविरुद्धची औषधोपचार पद्धती आहे ? 

9 / 25

लाराच्या सलग पाच डावातील धावा अनुक्रमे 80,90, 100,100,m आहेत. जर त्या पाच डावांची त्याची सरासरी धावसंख्या 100 असेल तर त्याने पहिल्या डावापेक्षा शेवटच्या डावात किती धावा अधिक काढल्या ?

10 / 25

एका शाळेतील 10% मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या 1/4 पट आहे. तर त्या शाळेतील मुले व मुली यांचे प्रमाण किती?

www.Ganitmanch.Com

11 / 25

क्रिकेटच्या पहिल्या 10 षटकामध्ये धावांची सरासरी 3.2 होती. तर उरलेल्या 40 षटकांमध्ये 282 धावा पूर्ण करण्यासाठी धावांची सरासरी किती?

www.Ganitmanch.Com

12 / 25

100 माणसे 100 दिवसात 100 कामे करू शकतात , तर  1 माणूस 1काम किती दिवसात करू शकेल ?

13 / 25

A व B यांच्या कमाईचे प्रमाण 4: 7 आहे. जर A ची कमाई 50% ने वाढली व B ची कमाई 25% ने कमी झाली तर त्या दोघांची मिळून नविन कमाई एकूण 90000 रु. होते. तर A ची मुळ कमाई किती?

www.Ganitmanch.Com

14 / 25

एक काम 15 जण मिळूण 10 दिवसात पूर्ण करतात. 2 दिवसानंतर आणखी 9 माणसं त्यांना येवून मिळतात. ते सगळे मिळूण तेच काम किती दिवसात पूर्ण करतील?

www.Ganitmanch.Com

15 / 25

एका जंगलात 2 वर्षापुर्वी 30000 सागाचे वृक्ष होते दरवर्षी शे. 6 प्रमाणे जंगलतोड झाली तर आज वृक्षाची संख्या किती असेल ?

www.Ganitmanch.Com

16 / 25

एका पिंजर्‍यात एकूण पक्षाच्या 1/6 कबूतर आहेत, एकूण पक्षाच्या 2/9 चिमण्या आहेत , एकूण पक्षाच्या 5/18 पोपट आहेत आणि उरलेले 12 बदक आहेत तर पिंजऱ्यातील एकूण पक्ष्यांची संख्या किती?

Www.Ganitmanch.Com

17 / 25

एक माळी आपल्या आयताकार बागेची लांबी 40% ने वाढवून व रूंदी 20% ने कमी करून बागेचे क्षत्रफळ वाढवतो. नवीन बागेचे क्षेत्रफळ % ने वाढेल ?

www.Ganitmanch.com

18 / 25

खालीलपैकी कोणत्या संख्येला 11 ने नि : शेष भाग जातो ?

19 / 25

25 चा 50 % हा 200 च्या 50 % च्या किती % आहे ?

Www.Ganitmanch.Com

20 / 25

खालीलपैकी कोणती संख्या अविभाज्य संख्या आहे?

Www.Ganitmanch.Com

21 / 25

जितक्या वेळेत एक ससा 5 उड्या मारतो, तितक्याच वेळेत एक माकड 3 उड्या मारते. जर माकडाच्या एका उडीत कापलेले अंतर सशाच्या 3 उड्यात कापलेल्या अंतराच्या बरोबर आहे तर माकड आणि सशाच्या चालीचे गुणोत्तर काय आहे

22 / 25

एका व्यक्तीने त्याच्या प्रवासातील 30% अंतर 20km/hr वेगाने, 60% अंतर 40km/hr वेगाने व उरलेले अंतर 10km/hr वेगाने पूर्ण केले. तर त्याचा पूर्ण प्रवासातील सरासरी वेग किती?

Www.Ganitmanch.Com

 

23 / 25

10 खुर्च्याची किंमत 4 टेबल ची किंमत सारखीच आहे. 15 खुर्च्या आणि 2 टेबल मिळून किंमत रु. 4000 आहे. 12 खुर्च्या आणि 3 टेबलची एकूण किंमत किती आहे ?@Ganitmanch

24 / 25

दोन रेल्वेमधील वेगाचे गुणोत्तर हे 7:8 आहे. जर दुसरी रेल्वे 4 तासांमध्ये 400 किमी अंतर कापत असेल, पहिल्या रेल्वेचा वेग काय आहे ?

www.Ganitmanch.Com

25 / 25

 

एका सुसम बहुभुजाकृती च्या आंतर कोणाची बेरीज 2160 अंश आहे. तर त्या आकृती ला बाजू किती असतील?

www.Ganitmanch.Com

Your score is

0%

 

✓ तुमच्या जवळच्या मित्रांना पण share करा बघू किती मार्क पडतात त्यांना.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top