General Knowledge Practice Test Questions ! सामान्यज्ञान सराव टेस्ट -19

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट.

✓ टेस्ट सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे.

✓ खाली दिलेल्या Start या बटणावर क्लिक करून टेस्ट सोडवा.

 

0

सामान्यज्ञान सराव टेस्ट -19

1 / 15

बुशमेन ही जमात कोठे आढळते?

2 / 15

DRDO चे मुख्यालय खालिपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ?

3 / 15

दामोदर नदी कोणत्या नदीला जाऊन मिळते?

4 / 15

इंद्रावती नदी प्रवाहातील 'चित्रकोट' हा धबधबा कोणत्या राज्यात आहे?

5 / 15

जगाच्या तुलनेत भारतीय भूभाग किती टक्के आहे?

6 / 15

RBI चे सर्वाधिक काळ गव्हर्नर पदी राहिलेले गव्हर्नर कोण ?

7 / 15

राजमुंद्री ' हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे?

8 / 15

जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

www.Ganitmanch.Com

9 / 15

सूर्यमालेत कोणत्या ग्रहाची परिवलन व परिभ्रमन या दोन्ही गती जवळपास सारख्याच आहेत?

10 / 15

रंगनथीट्टू अभयारण्य कोठे आहे?

11 / 15

नुकतीच निवड करण्यात आलेले उदय ललित हे कितवे सरन्यायाधीश आहेत ?

www.Ganitmanch.Com

12 / 15

बल मोजण्याचे CGS पध्दतीतील एकक कोणते?

www.Ganitmanch.Com

13 / 15

अश्वघोष यांनी लिहीलेली साहीत्य रचना कोणती?

14 / 15

बांधवगड राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे ?

www.Ganitmanch.Com

15 / 15

संगिता बर्वे यांना ........ या कादंबरीकरीता मराठी भाषेचा साहित्य आकादमी बालसाहित्य पुरस्कार 2022 जाहिर झाला आहे ?

Your score is

0%

 

• आपल्या जवळच्या मित्रांना Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top