Police Bharti Practice Paper | Police bharti Test | पोलीस भरती सराव टेस्ट क्रमांक – 66 सोडवा.

Police Bharti Practice Paper | Police bharti Test | पोलीस भरती सराव टेस्ट क्रमांक – 66 सोडवा.

 

🔥 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर www.MpscCorner.Com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर आहे ?

2 / 30

बसला रिक्षा म्हटले, रिक्षाला सायकल म्हटले, सायकलला रेल्वे म्हटले, रेल्वेला विमान म्हटले तर तीन चाकी वाहन कोणते ?

3 / 30

रवि हा शामपेक्षा उंच आहे राम हा रविपेक्षा उंची आहे. राजू हा विजूपेक्षा उंच आहे. शाम हा विजू व राजू पेक्षा उंच आहे तर सर्वात जास्त उंच कोण ?

4 / 30

246: 41636 :: 351: ?

5 / 30

ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY इंग्रजी अक्षरमालेत मधल्या अक्षराच्या उजवीकडील दुसरे व डावीकडील दुसरे या अक्षरापासून कोणता अर्थपूर्ण इंग्रजी शब्द तयार होईल ?

6 / 30

भारतातील पहिली स्वदेशी विमानवाहू नौका जी नौदलात 2022 मध्ये दाखल केली जाईल ?

7 / 30

खालील संख्या मालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य क्रम ओळखा ? 105,206, 307, 408, ?

8 / 30

कविताचा 25 वा वाढदिवस 21 सप्टेंबर 2016 साली शनिवारी होता तर कविताच्या 20 व्या वाढदिवशी कोणता वार होता ?

9 / 30

मा, प, ध, मे, र, र, क, र, के. श्व या अक्षरमालेतील समस्थानावरील अक्षरे घेऊन त्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा त्या अर्थपूर्ण शब्दातील चौथे अक्षर कोणते ते लिहा.

10 / 30

खालीलपैकी कोणत्या राज्यात प्रत्यक्ष नागरी लोकसंख्या इतर कोणत्याही राज्यापेक्षा अधिक आहे?

11 / 30

काटकोनाचे माप किती असते ?

12 / 30

घड्याळात 12 वाजले आहेत. तर दोन काट्यांमध्ये किती अंशाचा कोन होईल ?

13 / 30

एका ट्रकमध्ये 375 रीम कागद चढवले त्यापैकी पारगावात 2500 दस्ते कागद उतरवले व उरलेले कागद खालापूर येथे उतरवले तर खालापूरात एकूण किती रीम कागद उतरवले?

14 / 30

संजूकडे 100 रुपयांची 1 नोट, 20 रुपयांच्या 3 नोटा आणि 5 रुपयांची 20 नाणी आहेत. तर संजूकडे एकूण किती रुपये आहेत?

15 / 30

द.सा.द.शे. 5 दराने 6 वर्षाचे काही मुद्दाचे सरळव्याज 360 रु. होते. तर मुद्दल किती ?

16 / 30

एका गोठ्यात शेकडा 40 म्हशी आहेत. एकूण प्राणी 800 असतील तर म्हशी किती ?

17 / 30

55 मी बाजू असणाऱ्या चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ किती ?

18 / 30

राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?

19 / 30

व्यंकटेश भगवानराव खेडगीकर हे मूळ नाव कोणाचे आहे ?

20 / 30

छत्रपती शिवाजी महाराजांचा यांचा दुसरा राज्याभिषेक कधी पार पडला ?

21 / 30

दिल्लीचा पहिला सुलतान कोण बनला होता.

22 / 30

विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना कोणत्या राजाने केली होती ?

23 / 30

गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेतून लोकांना उपदेश केला.

24 / 30

चिल्का हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याच सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

25 / 30

सार्क संघटनेची स्थापना कधी झाली ?

26 / 30

खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो.

27 / 30

महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना कधी  झाली?

28 / 30

बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?

29 / 30

देशातील खनिजांचा हुर म्हणून कोणता प्रदेश ओळखला जातो ?

30 / 30

कोणत्या पर्वत रांगेमुळे नर्मदा आणि तापी नदीची खोरी वेगळी झाली आहेत?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top