ZP Bharti Test | aarogy Sevak Practice Paper | Science PYQ Question | आरोग्य विभाग तांत्रिक प्रश्न | आरोग्य सेवक सराव टेस्ट पेपर

ZP Bharti Test | aarogy Sevak Practice Paper | Science PYQ Question | आरोग्य विभाग तांत्रिक प्रश्न | आरोग्य सेवक सराव टेस्ट पेपर

 

 

🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 100

⏺ Passing – 50

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

आरोग्य सेवक सराव टेस्ट सोडवा.

➡️ जिल्हा परिषद.
➡️ नगरपरिषद.
➡️ आरोग्य विभाग.
➡️ पोलीस भरती
➡️ सरळसेवा परीक्षा

इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त

1 / 100

नवजात अवस्था म्हणजे जन्मतः...........दिवस होय?

2 / 100

बॉडी मास इंडेक्स (इचख) मोजण्याचे सूत्र आहे.

3 / 100

जठरामध्ये स्रवणारे पेप्सीन आहारातील............ या पोषकतत्वाचे पचन करते?

4 / 100

मानवाच्या शरीरातील लोहित रक्तकणिकांचे आयुष्यमान इतके असते

 

5 / 100

कोणता विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करतो?

6 / 100

खालीलपैकी कोणता बी-कॉम्पलेक्सचा घटक नाही?

7 / 100

पाठीच्या कण्यात एकूण 33 मणके असतात. त्यापैकी............. मणके मानेत असतात?

 

8 / 100

सर्वसामान्य प्रौढ माणसाच्या शरीरातील तांबड्या पेशींशी पांढऱ्या पेशींचे असलेले प्रमाण?

9 / 100

विकर हे काय आहे ?

10 / 100

डोळ्यातील द्रवाचा दाब वाढल्यास कोणता आजार होतो?

11 / 100

पित्त हा विकार शरीरातील.............. या अवयवांशी संबंधित आहे?

12 / 100

रातांधळेपणा............. या दोन रंगाबाबत विशेषत्वाने जाणवतो?

13 / 100

नेत्रभिंग काढून टाकल्याने.............हा दोष दूर होतो?

14 / 100

त्वचेला काळा रंग...............मुळे येतो?

15 / 100

MRI चे पूर्ण रूप काय आहे?

16 / 100

नदीतील पाणी किती दुषित आहे हे ओळखण्यासाठी काय मोजतात?

17 / 100

एडस् रोगाचे निदान करण्यासाठी कोणत्या टेस्ट घेतात?

18 / 100

Blue Baby कोणाला म्हणतात?

19 / 100

आई व वडील यांचा रक्तगट (A) व (AB) असल्यास बालकाचा अनपेक्षीत रक्तगट कोणता असू शकतो ?

20 / 100

पॉलिश केलेल्या धान्यामधील कोणते जीवनसत्व नष्ट झाले आहे?

21 / 100

खालीलपैकी कोणता रक्तगट सर्वग्राही व्यापक (Universal receipint) आहे?

22 / 100

लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी कोणता घटक महत्वाचा असतो?

23 / 100

शरीराचे तापमान नियंत्रणासाठी मेंदूचा कोणता भाग कार्य करतो?

24 / 100

एक ग्रॅम कर्बोदकापासून किती ऊर्जा प्राप्त होतो ?

25 / 100

यकृताच्या पेशींनी रक्तातील कोणता द्रव शोषून न घेतल्यास तो शरीरभर पसरतो म्हणून कावीळ हा रोग होतो ?

26 / 100

शरीरातील कोणत्या भागातील पेशीमध्ये लँगरहन्सची द्वीपे हा भाग असतो?

27 / 100

लाळेमध्ये कोणते विकार (ENZYME) असतात?

28 / 100

शरीरातील हाडे कशापासून बनलेली असतात ?

29 / 100

खालीलपैकी कोणता रक्तगट सर्वदाता आहे ?

30 / 100

अन्नसाखळीमध्ये खालील घटक असतात?

31 / 100

अहरित वनस्पती ................ असतात.?

32 / 100

प्रकाश संश्लेषनात ............ प्रकाश उर्जा  गहण केली जाती?

33 / 100

सामन्यत: सूक्ष्मजीव ................. असतात?

34 / 100

निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात ?

35 / 100

प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन …...….तून दिला जातो?

36 / 100

शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो……....?

37 / 100

एक ज्युल म्हणजे ....... कॅलरी ऊर्जा होय?

38 / 100

मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?

39 / 100

सूर्या पासून सर्वात जवळचा ग्रह कोणता ?

40 / 100

मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता?

41 / 100

सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?

42 / 100

गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?

43 / 100

ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता?

44 / 100

जंग लागण्याने लोखंडाचे वजन …….....?

45 / 100

खालीलपैकी कोस्टिक सोडा कोणता आहे ?

46 / 100

मानव शरीरात किती टक्के रक्त असते ?

47 / 100

खालीलपैकी कोणता रोग अनुवांशीक आहे ?

48 / 100

मानवी शरीरात किती हाडे असतात ?

49 / 100

अंतरिक्षीय दुर्बिण चा शोध कोणी लावला ?

50 / 100

खलीलपैकी कोणता वायु हा वातावरणात नसते ?

51 / 100

सर्वात हलका धातू कोणता आहे?

52 / 100

लोखंडमध्ये जंग लागण्याचे मुख्य कारण कोणते ?

53 / 100

पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो?

54 / 100

नैसर्गिक रबर हा एक ......... चा पॉलिमर आहे?

55 / 100

बायोगॅस चे मुख्य अवयव कोणते?

56 / 100

संत्रा मध्ये कोणते विटामीन अधिक प्रमाणात असते ?

57 / 100

रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला कोणत्या नावाने संबोधतात?

58 / 100

रडार मध्ये कोणत्या प्रकारची तरंगे असतात ?

59 / 100

मानवी शरीरामध्ये हाडाशी हाडे जोडणारी उती म्हणजे ............... होय ?

60 / 100

पोलिओ मुळे शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम होतो ?

61 / 100

एक पेशीय अमिबात ............. ?

62 / 100

मेंदूमधून दर मिनिटाला ............इतके रक्त वाहते ?

63 / 100

सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती ?

64 / 100

दुरदर्शन संचात कोणती किरण नलिका वापरली जाते?

65 / 100

ड्रॉसेरा वनस्पती, ही वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये आहे ?

66 / 100

गोबर गॅस संयंत्रामधून कोणता वायू मिळतो ?

67 / 100

अनुभट्ट्यामध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात ?

68 / 100

कोणत्या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही ?

69 / 100

आग्निशमन यंत्रामध्ये कोणता वायू वापरतात ?

70 / 100

E = MC² हा सिध्दांत कोणी मांडला ?

71 / 100

क्ष- किरणांचा शोध कोणी लावला ?

72 / 100

विजेच्या दिव्यातील तारेत कोणता धातू वापरतात ?

73 / 100

मल्ट्री ड्रग थेरपी हे कोणत्या रोगाविरुद्धची औषधोपचार पद्धती आहे ? 

74 / 100

अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे ?

75 / 100

मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्यावेळी रक्त हृदयातून ______ वेळा जाते .

76 / 100

खालीलपैकी कोणती ग्रंथी डायबीटीज या व्याधीशी संबंधित आहे ?

77 / 100

पेसमेकर ____ हे विकार असलेल्या रुग्नांकरिता वापरले जाते.

78 / 100

पोलिओ हा रोग कशामुळे होतो ?

 

79 / 100

मानवी शरीरातील स्नायू चे वजन शरीराच्या वजनाच्या किती % असते ?

80 / 100

खालीलपैकी कोणत्या वनस्पतीची पाने संयुक्त पानाचे उदाहरण आहे ?

81 / 100

मुडदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो ?

82 / 100

वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणती ?

83 / 100

शरीराची झीज कशामुळे भरून निघते ?

84 / 100

सिगरेटच्या धुम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवास कॅन्सर होतो ?

 

85 / 100

स्पायरोगायरा काय आहे ?

 

86 / 100

खालीलपैकी कोणता रोग अन्न प्रदूषणामुळे होत नाही ?

87 / 100

मानवी रक्तातील पाण्याचे प्रमाण किती ?

88 / 100

प्लेग कोणत्या प्राण्यामुळे पसरतो ?

89 / 100

जेव्हा एखादी वस्तू वर्तुळाकार मार्गावर गतिमान असते तेव्हा फिरणाऱ्या वस्तूवर केंद्राच्या दिशेने कार्य करणाऱ्या बलाला  ________ काय म्हणतात ?

90 / 100

खालीलपैकी कोणत्या माध्यमात ध्वनी सर्वात जलद प्रवास करतो ?

91 / 100

हायड्रोजनचे वस्तुमान आणि ऑक्सिजनचे वस्तुमान यांचे गुणोत्तर नेहमी कसे ______ असते.

92 / 100

ऋणप्रभारीत कणांना _________ असे म्हणतात .

93 / 100

चुनखडी खूप उष्णता दिली असता_____ वायू बाहेर पडतो.

94 / 100

मानेमध्ये किती हाडे असतात ?

95 / 100

युरिया कोणत्या भागात तयार होतो ?

96 / 100

खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य रोग नाही ?

97 / 100

मानवी त्वचेचा रंग कशामुळे स्पष्ट होतो ?

98 / 100

एखादया व्यक्तीचा रक्तगट .......... यावरून ठरतो. (सोलापूर जि. पो. 14)

99 / 100

रेटिना कोणत्या अवयवात आढळतो ?

100 / 100

यकृत हा अवयव शहरातील _______ संबंधित आहे.

Your score is

0%

 

▪️ ही सराव टेस्ट TCS व IBPS परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त आहे.स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top