Maths and Intelligence Practice Papers | Math Test | Ganit Test | गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा.35

Maths and Intelligence Practice Papers | Math Test | Ganit Test | गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा.


🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

गणित व बुध्दीमत्ता टेस्ट सोडवा.

1 / 30

जर 'आग्नेय' दिशा उत्तर झाली व ईशान्येला 'पश्चिम' आले तर या प्रमाणे पश्चिमेचे काय होईल ?

2 / 30

74: 121 :: 57: ?

3 / 30

जर MILK म्हणजे 4231, GLAD म्हणजे 5367 तर MASK = ?

4 / 30

IJ2, MN3, RS4, ?

5 / 30

NATO REXS :: ? : VEMP

6 / 30

AC3, BC6, CC9, DC12, ?

7 / 30

1.30 वाजता घड्याळ्याचा तासकाटा व मिनिटकाटा यात किती अंशाचा कोन असेल ?

8 / 30

समान व्यासांच्या 3 नळांनी एक पाण्याची टाकी 45 मिनिटांत भरते, जर तेवढ्याच व्यासांचे 5 नळ एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी किती वेळात भरेल ?

9 / 30

कविताचा 25 वा वाढदिवस 21 सप्टेंबर 2016 साली शनिवारी होता तर कविताच्या 20 व्या वाढदिवशी कोणता वार होता ?

10 / 30

2000 साली शिक्षकदिन गुरुवारी होता. तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी होता ?

11 / 30

चुकीचे पद ओळखा ?

12 / 30

रवि हा शामपेक्षा उंच आहे राम हा रविपेक्षा उंची आहे. राजू हा विजूपेक्षा उंच आहे. शाम हा विजू व राजू पेक्षा उंच आहे तर सर्वात जास्त उंच कोण ?

13 / 30

बसला रिक्षा म्हटले, रिक्षाला सायकल म्हटले, सायकलला रेल्वे म्हटले, रेल्वेला विमान म्हटले तर तीन चाकी वाहन कोणते ?

14 / 30

246: 41636 :: 351: ?

15 / 30

ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY इंग्रजी अक्षरमालेत मधल्या अक्षराच्या उजवीकडील दुसरे व डावीकडील दुसरे या अक्षरापासून कोणता अर्थपूर्ण इंग्रजी शब्द तयार होईल ?

16 / 30

घड्याळात 12 वाजले आहेत. तर दोन काट्यांमध्ये किती अंशाचा कोन होईल ?

17 / 30

एका ट्रकमध्ये 375 रीम कागद चढवले त्यापैकी पारगावात 2500 दस्ते कागद उतरवले व उरलेले कागद खालापूर येथे उतरवले तर खालापूरात एकूण किती रीम कागद उतरवले?

18 / 30

संजूकडे 100 रुपयांची 1 नोट, 20 रुपयांच्या 3 नोटा आणि 5 रुपयांची 20 नाणी आहेत. तर संजूकडे एकूण किती रुपये आहेत?

19 / 30

द.सा.द.शे. 5 दराने 6 वर्षाचे काही मुद्दाचे सरळव्याज 360 रु. होते. तर मुद्दल किती ?

20 / 30

55 मी बाजू असणाऱ्या चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ किती ?

21 / 30

काटकोनाचे माप किती असते ?

22 / 30

एका गोठ्यात शेकडा 40 म्हशी आहेत. एकूण प्राणी 800 असतील तर म्हशी किती ?

23 / 30

5 x 9 = 54, 7 x 4 = 82; तर 9 x 8 = ?

24 / 30

10 जानेवारीला सोमवार होता तर 22 जानेवारीला कोणता दिवस असेल.

25 / 30

42 मीटर लांबीचे कापड 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापले तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल?

26 / 30

 

3×3×3..... असे पाच वेळा मांडून त्यांचा गुणाकार केल्यास येणाऱ्या गुणाकारातील एकक स्थानचा अंक कोणता असेल ❓

.   Www.Ganitmanch.Com

27 / 30

सहा मुलांनी एका खेळात भाग घेतला आहे. प्रत्येकाला दुसऱ्या मुलांशी सामना खेळावयाचा आहे, तर एकूण किती सामने होतील ?

28 / 30

 

क्रिकेट टिमसाठी 15 खेळाडुमधुन 11 खेळाडूंची निवड करायची आहेत तर किती वेगवेगळ्या निवड तयार होतील ❓

www.Ganitmanch.Com

29 / 30

X ही एक विषम संख्या आहे, खालीलपैकी सम संख्या कोणती ?

Www.Ganitmanch.Com

30 / 30

 जर x व y सरासरी मासिक उत्पन्न 5050 रुपये असेल Y व Z चे सरासरी मासिक उत्पन्न 6250 असेल X व Z यांचे सरासरी उत्पन्न 5200 असेल तर X मासिक उत्पन्न किती ❓

www.Ganitmanch.Com

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top