Marathi Grammar Test  | Marathi Vyakaran Test | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.76

Marathi Grammar Test  | Marathi Vyakaran Test | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.76


🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 50

⏺ Passing – 25

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

मराठी व्याकरण टेस्ट सोडवा.

1 / 50

सध्या मी जातककथाचा अभ्यास करतो आहे वाक्याचा प्रकार ओळखा ?

2 / 50

अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही. या वाक्यातील विधेयविस्तार ओळखा.

3 / 50

सायकलवरून येणारा मुलगा आज आला नाही. उद्देश ओळखा.

4 / 50

अदकोस हा उपसर्ग कोणत्या भाषेतील आहे ?

5 / 50

उतप्पा हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे ?

6 / 50

भगिनीमंडळ हा शब्द कोणत्या शब्दप्रकारातील आहे.

7 / 50

अग्रेसर समास ओळखा.

8 / 50

त्याची गोष्ट लिहून झाली - प्रयोग ओळखा ?

9 / 50

लोक आपली निंदा करोत किंवा स्तुती हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे ?

10 / 50

खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा ?

11 / 50

तो न चुकता येतो. हे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाचे उदाहरण आहे?

12 / 50

यापुढे मुली आपला अभ्यास उत्तम प्रकारे करत राहतील. काळ ओळखा ?

13 / 50

शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा ?

14 / 50

पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचे असलेले विशेषणाचे सामान्य रूप होणारे विशेषण कोणते आहे?

15 / 50

रामाहून गोविंदा मोठा आहे. रामाहून शब्दातील विभक्ती -प्रत्ययाचा कारकार्थ खालीलपैकी कोणता आहे ?

16 / 50

'क्ष' आणि 'ज्ञ' ही..............आहेत ?

17 / 50

मराठी वर्णमालेतील एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात ?

18 / 50

अनुनासिकाला काय म्हणतात ?

19 / 50

'राम वनात जातो' या वाक्यात एकूण किती मूलध्वनी आहेत ?

20 / 50

'पायाखाली रान घाली सारे' या वाक्यातील क्रियापद ओळखा?

21 / 50

आणि, अथवा ही............... अव्यये आहेत.

22 / 50

द्वंद्व समासाचे उदहरण कोणते?

23 / 50

बाकोबा हे कोणाचे टोपणनाव आहे ?

24 / 50

रा.वि. टिकेकर यांचे टोपणनाव ओळखा.

25 / 50

'जमाव' या शब्दातील 'ज' हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ?

 

 

 

 

26 / 50

'धांदरट धनंजय धावतांना धपकन पडला' या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

 

27 / 50

"शुश्रूषा" या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

28 / 50

" प्रतिक्रिया " कोणता शब्द आहे?

29 / 50

दहांचिया अंगी निघे ताक लोणी एका मोले दोन्ही मागों नये ॥ वरील ओळीतील वृत्त कोणते ?

30 / 50

'मुलगा पुस्तक वाचत असे ' वाक्याचा काळ ओळखा.

31 / 50

जगमान्य' या शब्दाचा समास ओळखा.

32 / 50

त्रिभुवन या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा.

33 / 50

विभक्ती प्रत्यय लागल्याने शब्दाच्या अंत्य अक्षरात विकार होण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?

34 / 50

'टोळभैरव' या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे?

35 / 50

पृथ्वी या वृत्तात एकूण किती अक्षरे आहेत?

36 / 50

पुष्कळ लोकांच्या मध्ये अफवा पसरली होती. यातील पुष्कळ हे कोणत्या प्रकारचे संख्याविशेषण आहे?

37 / 50

चमचम वटवट खळखळ - ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यये आहेत?

38 / 50

'अग्रेसर' समास ओळखा.

39 / 50

वसंततिलका वृत्तात यती कितव्या अक्षरांवर येते ?

40 / 50

खालीलपैकी तद्भव शब्द कोणता ?

41 / 50

'लांगूनचालन' या शब्दाचा योग्य अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता ?

42 / 50

'अतिवृष्टी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.

43 / 50

बेकायदेशीर या शब्दाचा योग्य अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता ?

44 / 50

'शंकर' या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेल्या शब्दाचा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता ?

45 / 50

'कालपर्यत समीर गावी पोहचला नव्हता. 'शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.

46 / 50

आश्चर्य, क्रोध वगैरे भावना दर्शविणारे चिन्ह ओळखा.

47 / 50

कर्मणी प्रयोगात कर्म हा ... आहे.

48 / 50

उपसर्गघटित शब्द ओळखा.

49 / 50

य्, व्, र् या अक्षरांबद्दल अनुक्रमे इ, उ, ऋ आल्यास काय होईल ?

50 / 50

खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

" एक रुपया म्हणजे शंभर पैसे' "

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top