Marathi Grammar Test | Marathi Vyakaran Test | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.77

Marathi Grammar Test | Marathi Vyakaran Test | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.77


🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

मौनदर्शक केवलप्रयोगी अव्यय ओळखा.

2 / 30

संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्यय ओळखा.

3 / 30

तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय ओळखा.

4 / 30

विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय ओळखा.

5 / 30

संमतिदर्शक केवलप्रयोगी अव्यय ओळखा.

6 / 30

प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय ओळखा.

7 / 30

आचार्यदर्शक केवळ प्रयोगी अव्यय ओळखा.

8 / 30

खालीलपैकी शोकदर्शक केवळप्रयोगी अव्यय ओळखा.

9 / 30

खालीलपैकी हर्ष दर्शक केवलप्रयोगी अव्यय ओळखा.

10 / 30

मनातील भावनांचा स्फोट म्हणजेच केवलप्रयोगी अव्यय हे विधान.........

 

11 / 30

योग्यता वाचक शब्दयोगी अव्यय ओळखा.

12 / 30

भागवाचक शब्दयोगी अव्यय ओळखा.

13 / 30

खालीलपैकी विनिमयवाचक शब्दयोगी अव्यय ओळखा.

14 / 30

खालीलपैकी करणवाचक शब्दयोगी अव्यय ओळखा.

15 / 30

खालीलपैकी सहचर्यवाचक शब्दयोगी अव्यय ओळखा.

16 / 30

खालीलपैकी शब्दयोगी अव्यय ओळखा.

17 / 30

शब्दयोगी अव्यये हे अविकारी असतात. हे विधान............आहे.

18 / 30

खालीलपैकी गतिवाचक शब्दयोगी अव्यय ओळखा.

19 / 30

खालीलपैकी कालवाचक शब्दयोगी अव्यय ओळखा.

20 / 30

शब्दयोगी अव्यये नेहमी नामाला किंवा नामाचे कार्य करणान्या शब्दाला जोडून येतात.

21 / 30

घटनेची पुनरावृत्ती दर्शविणाऱ्या शब्दांना............क्रियाविशेषण अव्ययम्हणतात

22 / 30

ध्वनीची पुनरावृत्ती झालेले शब्द...........क्रियाविशेषण अव्यये प्रकारात मोडतात.

23 / 30

मूळ क्रियाविशेषणांना.........क्रियाविशेषण अव्यये म्हणतात.

24 / 30

क्रियाविशेषण अव्ययाचे स्वरुपावरुन.............प्रमुख प्रकार पडतात.

25 / 30

अखंड किया दर्शविणाऱ्या कालवाचक शब्दांना.................क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.

26 / 30

कालदर्शक, सातत्यदर्शक, आवृत्तीदर्शक हे कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत. हे विधान...............आहे.

27 / 30

कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे.............प्रकार मानतात.

28 / 30

क्रिया केव्हा घडली हे दर्शविणाऱ्या क्रियाविशेषणांना..........क्रियाविशेषण अव्यय म्हणतात

29 / 30

क्रियाविशेषण अव्यय ओळखा.

30 / 30

क्रियाविशेषण अव्ययांची............गटांत विभागणी होते.

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top