पोलीस भरती मेगा टेस्ट – 2 ! Police Bharti Mega Test

आगामी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी सभांव्य 100 मार्क ची सराव प्रश्नपत्रिका नक्की सोडवा.

8

पोलीस भरती मेगा टेस्ट - 2

1 / 100

10 रूपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 87256 पासून 87280 पर्यंत क्रमांक आहे, तर एकूण रक्कम किती?

2 / 100

' पानिपतावर सव्वा लाख बांगडी फुटली 'हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सूचित करते ?

3 / 100

हिऱाची दर महिन्याची बचत 650 रुपये आहे दरवर्षी 34% व्याज तिच्या खात्यावर जमा होते तर प्रत्येक महिन्याला तिला किती व्याज मिळते ❓

4 / 100

'गेट वे ऑफ इंडिया ' (भारताचे प्रवेशद्वार) ही वास्तू अपोलो बंदर येथे कधी उभारण्यात आली ?

5 / 100

" बेडूक" या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही.

6 / 100

40 मजूर 60 दिवसांत 30 खंदक खणतात .तर 20 मजुरांना 15 खंदक खणण्यास किती दिवस लागतील❓

7 / 100

A B C D या आयाताची एक बाजू 4 मीटर आणि दुसरी बाजू 3 मीटर असेल तर AC ची लांबी किती असेल ❓

8 / 100

1500001500 अक्षरी कसे वाचाल ?

9 / 100

पुढील वाक्याप्रचाराचा अर्थ सांगा : नीर काढणे

10 / 100

एका कोनाचा पूरक कोन व कोटिकोन यांचे गुणोत्तर 13:4 आहे, तर त्या कोनाचे माप किती?

11 / 100

मायरा ही सियापेक्षा कमी उंच आहे.सोनाक्षी ही सियापेक्षा अधिक उंच आहे .नुझत ही सर्वात उंच आहे. तर सर्वात ठेंगणी कोण आहे ?

12 / 100

खालीलपैकी जगप्रसिद्ध ' पंच महासरोवरे ' कोणत्या देशात आहे ?

13 / 100

भारतातील सर्वात प्राचीन लेणी कोणती आहे  ?

14 / 100

आला वसंत कवि कोकिळ हाही आला | आला-पितो सुचवितो अरुणोद्याला || वरील ओळीत यमक अलंकाराचा कोणता प्रकार झालेला आहे.

15 / 100

40 ते 98 पर्यंतच्या एकूण किती सम संख्या आहेत ?

16 / 100

1800 चा 40 % = 2000 चा Y % तर x = किती ?

17 / 100

महाराष्ट्रात बहुतेक भागात________ प्रवाहप्रणाली आढळते ?

18 / 100

ग्रेट कॅनियन ही घळई कोणत्या देशात आहे ?

19 / 100

'अत्यंत ' या शब्दाचा  संधी विग्रह करा .

20 / 100

7 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती ?

21 / 100

खुर्चीला टेबल म्हंटले ,टेबलाला पेन म्हंटले ,पेनाला वही म्हंटले ,वहिला पुस्तक म्हंटले ,तर बसण्यासाठी कशाचा वापर कराल ?

22 / 100

वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला_______ म्हणतात.

23 / 100

A B आणि C मिळून एक कामं A पेक्षा 6 तास कमी आणि B पेक्षा 1 तास कमी आणि C पेक्षा अर्ध्या वेळेत करु शकतात तर A आणि B मिळून किती दिवसांत कामं पुर्ण करतील ?( धुळे पोलीस भरती 2014 )

24 / 100

पुढीलपैकी घर्षण व्यंजन ओळखा.

25 / 100

23 × 3 = 70 ; 27 × 4 = 109 , तर 31 × 5 = ?

26 / 100

संख्यामालिका पूर्ण करा.

2 , 5 , 10 , 17, 26 , _____ ?

27 / 100

खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा.

28 / 100

2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाकडे देण्यात आले आहे ?

29 / 100

MUMBAI = LSJXVC , तर DELHI = ?

30 / 100

पोलीस निरीक्षक यांच्या गणवेषात खांद्यावर काय काय असते ?

31 / 100

भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक कोणत्या वर्षी पार पडली ?

32 / 100

दोन नळ एक टाकी 12 मिनिटात व 16 मिनिटात भरतात.दोन्ही नळ एकदम सुरु केले असता दुसरा नळ किती वेळानंतर बंद करावा म्हणजे टाकी 9 मिनिटात भरेल❓

33 / 100

लोकपाल विधेयक भारतात सर्वप्रथम लोकसभेत कधी मांडले ?

34 / 100

54 नंतर येणारी 6 वी सम संख्या कोणती ?

35 / 100

गणपती निवडणूक आमच्या घरावरून पुढे गेली. या वाक्यातील ध्वन्यार्थ कोणता ?

36 / 100

भारतात एकूण किती वारसास्थळे आहेत  ?

37 / 100

कोणतेही विशेषनाम ______ असते.

38 / 100

खानापूर पठार  कोणत्या जिल्ह्यात आहे  ?

39 / 100

एखादया शब्दावर लिंग, वचन ,विभक्तीचा परिणाम होत असेल तर त्याला _______ म्हणतात.

40 / 100

हे एक अत्यंत प्रतिक्रियाशील हॅलोजन आहे.

41 / 100

6 ,24 या संख्याचा भूमितीमध्य (Geometric mean) किती ?

42 / 100

केदारनाथ प्राचीन देवस्थान कोणत्या राज्यात आहे ?

43 / 100

राज्य राखीव पोलीस दलाचा वर्धापन दिन कधी साजरा केला जातो ?

44 / 100

दोन संख्यातील फरक 4 आहे . व त्यांची बेरीज 40 आहे तर त्यांचे गुणोत्तर किती असेल ?

45 / 100

10 % मलईचे 120 लिटर दुध व 8 % मलईचे 200 लिटर दुध एकत्र मिसळल्यास मिश्रणातील दुधात मलईचे प्रमाण किती ?

46 / 100

एका रकमेचे पाच वर्षांचे सरळव्याज 750 व त्याच दराने दोन वर्षाचे चक्रवाढव्याज 318.75 रु. आहे तर ती रक्कम कोणती ❓

47 / 100

0.02 व 0.32 चा मध्यानुपात किती ?

48 / 100

आवर्त सारणीतील पहिला धातूसदृश्य कोणता आहे ?

49 / 100

' काल पाऊस पडला '. आख्यातार्थ ओळखा.

50 / 100

विकारी व अविकारी यांना अनुक्रमे ______ म्हणतात.

51 / 100

" सलील " या शब्दाला समानार्थी शब्द ओळख.

52 / 100

पूर्ण संख्या या कोणत्याही अपूर्णकाशिवाय तसेच दशांश चिन्हाशिवाय मांडता येतात हे विधान ______ आहे.

53 / 100

10 सेंमी म्हणजे किती किलोमीटर ?

54 / 100

ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो ?

55 / 100

40 मुलांचा 5 दिवसांच्या सहलीचा खर्च 1200 रू आहे, तर 50 मुलांचा 8 दिवसांचा त्याच सहलीचा खर्च किती रुपये ❓

56 / 100

135135 / 15 = ?

57 / 100

एखाद्याला उद्देशून लिहलेल्या पत्रात कोणत्या सर्वानामाचा वापर कराल ?

58 / 100

जर 2 × 4 = 48 , 3 × 4 =84 तर 5 × 2 = ?

59 / 100

3.6 ×0.48 ×2.50 / 0.12 ×0.09× 0.50 = किती ?

60 / 100

9000 सेकंद म्हणजे किती तास ?

61 / 100

कवितेचे चरण म्हणताना आपण काही अक्षरानंतर थांबतो या विरामाच्या जागेला काय म्हणतात ?

62 / 100

2022 ची ' महाराष्ट्र केसरी ' स्पर्धा खालीलपैकी कोणी जिंकली आहे ?

63 / 100

' करविणे'  हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते ?

64 / 100

एक गाडी सरासरी 100 किमी प्रतितास वेगाने धावत आहे ती प्रत्येक 75 किमी अंतरावर 3 मिनिटे थांबा घेते तर त्या गाडीला 600 किमी जाण्यासाठी किती वेळ लागेल ?

65 / 100

महाराष्ट्रात DySP व PSI या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे ?

66 / 100

पहिला “लता मंगेशकर पुरस्कार" कोणाला घोषित झाला आहे ?

67 / 100

विभक्ती ओळखा:

" मला काव्य स्फुरले "

68 / 100

4 ,36 ,100 ,196 , ?

69 / 100

 

खालील वाक्य पूर्ण करा.

देवऱ्यात  आठ _________ होत्या.

70 / 100

' पापड ' हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आला आहे ?

71 / 100

मराठीतील सर्वात पहिली कादंबरी कोणती ?

72 / 100

'ठ' हे अक्षर उच्चार स्थानानुसार कोणत्या वर्णातील आहे ?

73 / 100

मयुरने 140 रुपये प्रति किलोप्रमाणे 30 किलो चहा विकत घेऊन त्यात 150 रुपये किलो दराचा 20 किलो चहा मिसळला या मिश्रणावर मयूरला 20 टक्के नफा हवा असल्यास त्यांने ते मिश्रण काय भावाने विकावे ❓

74 / 100

भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहेत ?

75 / 100

' म्हणून' हे कोणते अव्यय आहे.

76 / 100

प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे.

77 / 100

पहिल्या 14 नैसर्गिक संख्याची बेरीज किती ?

78 / 100

खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा.

79 / 100

30 ,75 ,36 , 69, 42, 63 , ? , ?

80 / 100

ज्या वाक्यात मिश्र किंवा केवल वाक्यांचा सयोंग झालेला असतो त्या वाक्यास _______ म्हणतात.

81 / 100

एका पेटीत 250 ग्रॅम वजनाचे 24 बिस्कीटांचे पुडे व 400 ग्रॅम वजनाचे 10 मिठाईचे डब्बे आहेत. पेटीचे वजन 14 kg आहे. तर निव्वळ पेटीचे वजन किती ❓

82 / 100

ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. अलंकार ओळखा

83 / 100

खालील शब्दांतून अनेक वचनी शब्द ओळखा.

84 / 100

काळेभोर डोळे सुंदर दिसतात. या वाक्यातील उद्देश्य कोणता आहे ?

85 / 100

संसदेमध्ये " अप्पर हाऊस " कशाला म्हणतात ?

86 / 100

720 ,144 ,36 ,12 ,6 , ?

87 / 100

सद्या भारतात किती वाघ्र प्रकल्प आहेत ?

88 / 100

' बाळ्या देणे ' म्हणजे काय ?

89 / 100

_______ हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे ?

90 / 100

साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारत पडतात?

91 / 100

सहल या शब्दाचा ' ह ' चा उच्चार कसा आहे ?

92 / 100

एका शाळेत 200 विद्यार्थी आहेत त्यापैकी 46 टक्के मुली आहेत प्रत्येक मुलांची महिन्यांची फिस 480 रुपये आणि प्रत्येक मुलींची महिन्यांची फिस एका मुलाच्या फिस पेक्षा 25% ने कमी आहे तर मुलगा आणि मुलगी मिळून महिन्यांची एकुण फीस किती ❓

 

93 / 100

खालीलपैकी कोणता शब्द फारशी भाषेतील आहे ?

94 / 100

O / 100 = ?

95 / 100

मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?

96 / 100

12 × 1.2 / 0.16 = किती ?

97 / 100

जर एका संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने लहान असलेली संख्या ही त्या संख्येच्या तिपटीपेक्षा 2 ने अधिक असणाऱ्या संख्येइतकी असेल ,तर त्या संख्येच्या पाचपटीपेक्षा 5 ने लहान असलेली संख्या निवडा❓

98 / 100

खालीलपैकी सामर्थ्य दर्शक क्रियापद ओळखा.

99 / 100

खालीलपैकी ड्युस ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे.

100 / 100

द.सा.द.शे. 8 दराने कोणत्याही रकमेची दामदुप्पट किती वर्षात होईल ?

Your score is

0%

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top