आयुष्याच्या लढाईत माघारी कधी फिरायचं नसतं…
जिंकता आला नाही तरी चालेल पण लढणे मात्र सोडायचं नसतं…🔥
🟣 विध्यार्थी मित्रांनो पोलीस भरती ची आज चौथी सराव प्रश्नपत्रिका देत आहे.
🧲 एकूण प्रश्न – 100
🧲 एकूण गुण -100 .
📕 सोबत उत्तरतालिका उपलब्ध करून दिली आहे.
एकदा पेपर सोडवा ,मग उत्तरतालिका नुसार पेपर चेक करून घ्या.👍
🟣 सर्वांनी बरोबर वेळ लावून पेपर सोडवा.
🟣 चुकलेले प्रश्न वहीत लिहून त्याचा सराव करा.
🟣 स्वतःची फसवणूक करून पेपर सोडवू नका 👍
🟠 पेपर Dawnload करण्यासाठी खाली दिलेल्या Link वर Click करा.👇
पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका Dawnload करण्यासाठी येथे Click करा.
पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका Dawnload करण्यासाठी येथे Click करा.
📚😍 पोलीस भरती करणाऱ्या आपल्या मित्रांना नक्की share करा.👍