General Knowledge Practice Test – 16! सामान्यज्ञान सराव टेस्ट

 

सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण सराव टेस्ट.

• चुकलेले प्रश्न वहीत लिहून त्या प्रश्नांचा सराव करा.

• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा.

0

सामान्यज्ञान सराव टेस्ट - 16

1 / 15

मानदेशी एक्सप्रेस' म्हणून कोणत्या महिला धावपटू ला ओळखले जाते ?

2 / 15

'कांकरेज' ही जात खालीलपैकी कोणत्या प्राण्यामध्ये आढळून येते ?

3 / 15

केवाडीया ' हे प्रसिद्ध स्थळ कोणत्या राज्यात आहे ?

4 / 15

             Www.Ganitmanch.com 

‘गोवर’ हा रोग कश्यामुळे होतो ?

5 / 15

भारतातील मोबाइल सेवा कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित आहे ?

6 / 15

मुघल सम्राट अकबराच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार  तानसेन यांचे मूळ नाव काय होते ?

7 / 15

कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस' साजरा करतात ?

8 / 15

हृदयरोगासाठी उपयुक्त असे सफोला खाद्यतेल कोणत्या पिकापासून तयार केले जाते ?

9 / 15

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिशांची संख्या कोण वाढवू शकतात ?

10 / 15

सितार नावाचे वाद्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने शोधून काढले ?

11 / 15

कोणत्या कलमानुसार स्वतःची शासकीय भाषा ठरविण्याचा अधिकार आहे ?

12 / 15

कोणत्या शहरात '2032 ऑलिंपिक आणि पॅरालिम्पिक' आयोजित केले जाईल ?

[• गुगल वर www.Ganitmanch.Com सर्च करा मोफत सराव टेस्ट सोडवा.]

 

13 / 15

बटरफ्लाय ' ही संज्ञा कोणत्या  क्रीडा प्रकाराशी संबधित आहे ?

14 / 15

भारतात कोणत्या पंचवार्षिक योजनेत हरितक्रांती घडून आली?

15 / 15

कोणत्या वनस्पतींचा उपयोग कातनिर्मितीसाठी करतात ?

Your score is

0%

 

ये रास्ते ही ले जाएंगे मंजिल तक तू हौसला रख
कभी सुना है कि अंधेरे ने सुबह ना होने दी हो…!!

 

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top