Police bharati Test 4 (पोलीस भरती) Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरती साठी अत्यंत महत्त्वाची सराव Test नक्की सोडवावी. 615 पोलीस भरती टेस्ट 4 1 / 10 ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला .........हायकार्बन असे म्हणतात. असंतृप्त संतुप्त वरीलपैकी सर्व वलयांकित 2 / 10 न्यूयॉर्क शहर कोणत्या नदी काठी वसले आहे ? नाईल टेम्स मिसिसिपी हडसन 3 / 10 राज्यपाल यांना कोण शपथ देतात ? राष्ट्रपती मावळते राज्यपाल उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सरन्यायाधीश 4 / 10 अलीकडेच कार्बन-न्यूट्रल शेती पद्धती लागू करणारे पहिले राज्य कोण बनले आहे? पंजाब केरळ सिक्कीम महाराष्ट्र 5 / 10 पारस येथे विद्युत केंद्रामध्ये वीजनिर्मिती कशापासून होते ? पाणी यापैकी नाही कोळसा वारा 6 / 10 नामनिराळा होणे - म्हणजे हातावर तुरी देणे हात झटकने हात आखडणे हात टेकणे 7 / 10 73.346 व 52.294 या दोन संख्यांमधील 4 च्या स्थानिक किंमतीतील फरक किती ? 0.034 0.044 21.12 0.036 8 / 10 पंचकोणाच्या सर्व अंतर्गत कोणाची बेरीज _____ असते. 540° 180° 720 ° 360° 9 / 10 पोलीस विभागातील K - 9 unit कशाशी संबंधीत आहे . बिनतारी संदेश शस्त्र साठा श्वान कराटे 10 / 10 'सदा सर्वदा योग तुझा घडावा ' या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते ? योग्य घडावा तुझा सदासर्वदा Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »