Police bharati Test – 13 ! पोलीस भरती टेस्ट Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट मागील झालेल्या पोलीस भरती टेस्ट मधील रिपीट प्रश्न पैकीची पैकी मार्क मिळवून दाखवा. एकदा टेस्ट नक्की सोडवाच. 0 पोलीस भरती टेस्ट - 13 1 / 20 2022 ची ' महाराष्ट्र केसरी ' स्पर्धा खालीलपैकी कोणी जिंकली आहे ? हर्षवर्धन सदगीर बाला रफिक शेख पृथ्वीराज पाटील विशाल बनकर 2 / 20 9 : 162 :: ? :288 13 12 11 10 3 / 20 स्त्रीलिंगी शब्द ओळखा. वध वैराग्य वरात वित्त 4 / 20 ' बिटकोइन ' हे चलन स्वीकारणारा पहिला देश कोणता ? मादागास्कर पोलंड इक्वेडोर साल्वाडोर 5 / 20 महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो ? नैऋत्य ईशान्य वायव्य कोणत्याच वाऱ्या पासून नाही. 6 / 20 रोमन अंकात 0 ( शून्य ) कसे लिहितात ? 0 रोमन लिपीत 0 साठी अंक नाही C I 7 / 20 ' स्नेहाहीन ज्योती परी मंद होईल शुक्र तारा ' - अलंकार ओळखा. यमक दृष्टांत उपमा उत्प्रेक्षा 8 / 20 नेपाळ या देशाला कोणत्या राज्याच्या सीमा संलग्न नाही . पश्चिम बंगाल उत्तराखंड सिक्कीम हिमाचल प्रदेश 9 / 20 समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण ओळखा. आशनिराशा पाटावरवंटा जमीनजुमला राजाराणी 10 / 20 अष्टपैलू साहित्यिक म्हणून कोणास ओळखले जाते ? पु.ल.देशपांडे प्र.के.अत्रे वि.स.खांडेकर कृ.के.दामले 11 / 20 अपमान 'चा विरुद्धार्थी शब्द कोणता ? माणभंग अवमान सन्मान चहापाणी 12 / 20 2024 चे पुरुष T - 20 विश्व कप स्पर्धा खालीलपैकी कोठे पार पडणार आहे ? इंग्लंड पाकिस्तान वेस्टइंडिज व अमेरिका भारत व श्रीलंका 13 / 20 L × C × D / M = ? 2500 2400 2700 2600 14 / 20 126 : 139 ::230 : ? 284 251 260 293 15 / 20 लहान मूल म्हणजे मातीचा गोळाच - या वाक्यातील अलंकार ओळखा. रूपक अन्वय अपन्हूती उत्प्रेक्षा 16 / 20 मराठीतील सर्वात पहिली कादंबरी कोणती ? बळीबा पाटील मुक्तामला यमुना पर्यटन मोचनगड 17 / 20 खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ? कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर 18 / 20 V ,VI आणि X या तिन्ही रोमन अंकाचा गुणाकार पुढीलपैकी कोणता ? CCC CIV D DIM 19 / 20 संसदेमध्ये " अप्पर हाऊस " कशाला म्हणतात ? विधानसभा लोकसभा राज्यसभा विधानसभापरिषद 20 / 20 भारतातील सर्वात प्राचीन लेणी कोणती आहे ? कार्ले - भाजे वेरूळ घारापुरी पितळखोरा Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »