चालू घडामोडी सराव टेस्ट [ पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा]

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


☑️आजची टेस्ट – चालू घडामोडी टेस्ट [ पॅरा ऑलिम्पिक ]


एकूण प्रश्न – 15

Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून चालू घडामोडी ( पॅरा ऑलिम्पिक ) सराव टेस्ट सोडवा. 

0

चालू घडामोडी सराव टेस्ट [ पॅरा ऑलिम्पिक खेळ ]

1 / 15

टोकीयो पॅरा ओलंपिक 2020 मधील भारताचे ध्वज वाहक कोणते ?

2 / 15

टोकीयो पॅराओलंपिक मधील समारोप सोहळ्यातील भारताचे ध्वज वाहक कोण ?

3 / 15

टोकियो पॅरा ऑलम्पिक मध्ये भारताचा एकूण किती खेळाडूंचा समावेश होता ?

4 / 15

टोकियो पॅरा ऑलम्पिक मध्ये भारताला पहिले पदक कोणी मिळवून दिले ?

5 / 15

पाहिली पॅरा ओलंपिक स्पर्धा कोणत्या शहरात भरली होती ?

6 / 15

टेकचंद हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

7 / 15

भारताने कोणत्या वर्षी सर्वप्रथम पॅरा ऑलम्पिक मध्ये भाग घेतला ?

8 / 15

कृष्णा नागर हे पॅरा अॅथलिट कोणत्या राज्याशी संबंधित आहेत ?

9 / 15

टोकियो पपॅरा ऑलम्पिक मध्ये भारताला एकूण किती पदके मिळाली ?

10 / 15

भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ?

11 / 15

टोकियो पॅराओलंपिक  मधील पदक तालिकेत भारताचे स्थान कितव्या क्रमांकावर होते ?

12 / 15

टोकियो पॅराओलंपिक 2020 चे अधिकृत प्रायोजक कंपनी कोणती ?

13 / 15

2020 टोकियो पॅरा ऑलम्पिक हे कितवे संस्करण होते ?

14 / 15

पॅरा ऑलम्पिक मध्ये भारताला पहिले पदक मिळवून देणाऱ्या खेळाडूचे नाव काय ?

15 / 15

पॅरा ऑलम्पिक 2020 मध्ये कोणत्या देशाला सर्वाधिक पदके मिळाली ?

Your score is

0%


✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.न

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top