𝗚𝗲𝗻𝗲𝗿𝗮𝗹 𝗞𝗻𝗼𝘄𝗹𝗲𝗱𝗴𝗲 𝗧𝗲𝘀𝘁 ! सामान्यज्ञान सराव टेस्ट – 32

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


 

☑️आजची टेस्ट – सामान्यज्ञान सराव टेस्ट – 32

एकूण प्रश्न – 20

Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून सामान्यज्ञान सराव टेस्ट – 32 सोडवा. 

 

0

सामान्यज्ञान सराव टेस्ट - 32

1 / 20

थंड गोळा होवून पडलेल्या महाराष्ट्राला ऊब देवून जिवंत करण्याचे कार्य न्या. रानडे यांनी केले, असे उद्गार कोणी काढले ?

2 / 20

मधुमेह..........च्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे?

3 / 20

"विम्बल्डन 2022" या ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपदक खालीलपैकी कोणत्या खेळाडूने पटकावले आहे ?

4 / 20

खालीलपैकी पानिपतचे दुसरे युद्ध कोणामध्ये झाले ?

5 / 20

वैद्य आपके द्वार योजना कोणत्या राज्य सरकारची आहे ?

6 / 20

मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय कोठे आहे ?

7 / 20

भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते ?

8 / 20

जागतिक निसर्ग संवर्धन दिन कधी साजरा केला जातो ?

9 / 20

भारताने सर्वात वजनदार असणाऱ्या कोणत्या रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केले ?

10 / 20

'भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता .......... यांच्याकडे देण्यात आली आहे.

11 / 20

खालीलपैकी कोणत्या शहरास ब्लॅक डायमंड सिटी म्हणून ओळखले जाते ?

12 / 20

सत्कोसिया ही घळई खालीलपैकी कोणत्या नदीच्या पात्रात निर्माण झाली आहे ?

13 / 20

जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे पदसिद्ध सचिव कोण असतात ?

14 / 20

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात ?

15 / 20

अमेरिकन गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते ?

16 / 20

"बिलीव" हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे आहे ?

17 / 20

राष्ट्रपतींची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो?

18 / 20

महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत?

19 / 20

द्रौपदी मुर्मू या मे 2015 ते जुलै 2021 पर्यंत............ राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून कार्यरत होत्या.

20 / 20

भारतातील कुठल्या शहराला सलग दुसऱ्या वर्षी ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड म्हणून मान्यता मिळाली ?

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.


 

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top