Mumbai District Special Practice Test.मुंबई जिल्हा विशेष सराव टेस्ट 1.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी आजची सराव टेस्ट…


🔴 आजची टेस्ट 👇

📙 मुंबई जिल्हा विशेष सराव टेस्ट.


📕 एकूण प्रश्न – 20

✅ Passing – 10


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🔴 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 

 

0

स्पेशल मुंबई विशेष सराव टेस्ट

1 / 20

मुंबईतील जव्हेरी बाजार हा............यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

2 / 20

............ मध्ये सुएझ कालवा सुरु झाल्यानंतर मुंबई हे भारताचे प्रवेशद्वार ठरले.

3 / 20

मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली ?

4 / 20

मुंबई येथे रोखेबाजार.........ला स्थापन झाला.

5 / 20

मुंबईला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे ?

6 / 20

'गेट वे ऑफ इंडिया' (भारताचे प्रवेशद्वार) ही वास्तू अपोलो बंदर येथे कधी उभारण्यात आली ?

7 / 20

'आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही" असे कोणी म्हटले ?

8 / 20

.........मध्ये बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन मुंबई व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्याची निर्मीती केली गेली.

9 / 20

ताजमहाल हॉटेल .......... मध्ये जमशेटजी टाटा यांनी उभारली.

10 / 20

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथे असलेल्या समाधी स्थळाचे नाव काय आहे ?

11 / 20

चले जाव चळवळ ' मुंबईत कधी सुरु झाली होती ?

12 / 20

मुंबई मधील मिठी नदीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ?

13 / 20

.......ही संस्था मुंबईत स्थापन झाली नाही.

14 / 20

........ येथे मुंबईतील मोठी झोपडपट्टी आहे ?

15 / 20

सर्वाधीक परकीय व्यापार होणारे बंदर कोणते आहे ?

16 / 20

1668 मध्ये दुसऱ्या चार्ल्सने ईस्ट इंडिया कंपनीस हे बेट वार्षिक.........पौंड भाड्याने दिले.

17 / 20

इंग्लंडचा राजा........यास पोर्तुगीजांनी मुंबई बेट भेट दिले.

18 / 20

आठवणीतील मुंबई' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

19 / 20

सध्याचे मुंबई पोलीस आयुक्त कोण ?

20 / 20

.........या संस्था मुंबईतच स्थापन झाल्या.

Your score is

0%

▪️स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top