Mumbai District Practice Test मुंबई जिल्हा विशेष सराव टेस्ट – 2

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी आजची सराव टेस्ट…


🔴 आजची टेस्ट 👇

 

📙 मुंबई जिल्हा सराव टेस्ट -2


📕 एकूण प्रश्न – 10

 

✅ Passing – 5

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🔴 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 

 

0

स्पेशल मुंबई जिल्हा सराव टेस्ट - 2

1 / 10

कोणते ठिकाण मुंबई मध्ये स्थित नाही ?

2 / 10

मुंबई हे बेट कोणत्या किनाऱ्यावर बसले आहे ?

3 / 10

मुंबई मोनोरेल ही भारतातील पहिली मोनोरेल प्रणाली ला सुरुवात केव्हा झाली ?

4 / 10

मुंबईतील सर्वात जुने वाचनालय खालीलपैकी कोणते आहे ?

5 / 10

हाजी अली दर्गा ' केव्हा स्थापना करण्यात आला ?

6 / 10

मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या ?

7 / 10

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश 46 वे कोण आहेत ?

8 / 10

शिवडी व न्हावाशेवा हा सागरी पूल कोणत्या दोन शहरांना जोडतो ?

9 / 10

मुंबई जिल्हयाचे पालकमंत्री कोण आहेत ?

10 / 10

भारतातील पहिले ऍपल स्टोअर कोठे सुरू झाले आहे ?

Your score is

0%

 

▪️स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top