MPSC परीक्षा सराव टेस्ट – 5

✓ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

एकूण प्रश्न – 15

Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे. कारण बरेच प्रश्न परीक्षेत रिपीट होतात..

 

• खाली दिलेल्या Start या बटणावर Click MPSC सराव सराव टेस्ट – 5 सोडवा. 

 

0

MPSC सराव टेस्ट - 5

1 / 15

खालील विधाने विचारात घ्या.

(अ) खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा देशात ९ वा क्रमांक आहे.

(ब) महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी १९ टक्के क्षेत्र हे खनिज संपत्तीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

(क) महाराष्ट्रात सर्वाधिक खनिज नागपूर प्रशासकीय विभागात केंद्रित आहे.

2 / 15

खालील विधाने विचारात घ्या.

(अ) द्विपकल्पीय पठार हे अग्निजन्य आणि रूपांतरित खडकांनी बनलेले आहे.

(ब) महाराष्ट्र हा द्विपकल्पीय पठाराचा एक भाग आहे.

(क) महाराष्ट्राचे प्राकृतिकदृष्ट्या दोन भाग पडतात.

3 / 15

एक घंटा दर 18 मिनिटांनंतर वाजते. दुसरी घंटा दर 24 मिनिटांनंतर वाजते. तिसरी घंटा दर 32 मिनिटांनंतर वाजते. जर तीनही घंटा सकाळी 8 वाजता एकत्र वाजल्या तर त्यानंतर पुन्हा त्या एकत्र वाजण्याची वेळ निवडा.

4 / 15

विधानसभा अध्यक्ष स्वतः खालीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्ष असतात ?

(अ) व्यवसाय सल्लागार समिती

(ब) सामान्य उद्देश समिती

(क) नियम समिती

(ड) विशेषाधिकार समिती

5 / 15

खालील विधाने विचारात घ्या.

(अ) सूर्यग्रहण हे अमावस्येला तर चंद्रग्रहण हे पौर्णिमेला असते.

(ब) सूर्यग्रहणात सूर्य, चंद्र व पृथ्वी एका रेषेत असतात.

(क) चंद्रग्रहणात सूर्य, पृथ्वी व चंद्र एका रेषेत असतात.

6 / 15

खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक विभागाने भारताचा सर्वाधिक भाग व्यापला आहे?

7 / 15

नियोजन मंडळाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते ?

8 / 15

फ्लोरेन्स नाइटिंगेल यांनी भारताचा उद्धारकर्ता म्हणून कोणत्या गव्हर्नर जनरलचा गौरव केला आहे?

9 / 15

खालीलपैकी कोणते अभयारण्य हे महाराष्ट्रातील सर्वांत जुने अभयारण्य म्हणून ओळखले जाते ?

10 / 15

4 पुरुष आणि 6 स्त्रिया एक काम 8 दिवसात पूर्ण करु शकतात. 3 पुरुष आणि 7 स्त्रिया हे काम 10 दिवसात पूर्ण करु शकतात. 10 स्त्रिया हे काम किती दिवसात पूर्ण करु शकतील?

www.Ganitmanch.Com

 

11 / 15

21 जून 2022 रोजी साजरा करण्यात आलेल्या 'आंतरराष्ट्रीय योग दिना' ची थीम काय होती?

12 / 15

नुकतेच ब्लू ड्यूक या फूलपाखराला ............ या राज्याने राज्य फूलपाखराचा दर्जा दिला.

13 / 15

'इंडियन मिरर' या वृत्तपत्राचे संपादक कोण होते ?

14 / 15

 

अधिवृक्क ग्रंथीमुळे शरीरातील ................ चे प्रमाण नियंत्रित होते.

15 / 15

सहा व्यक्ती एका सामूहिक फोटोग्राफसाठी एका रांगेत बसले आहेत. कृष्णा, कुमारच्या डाव्या बाजूला आणि सामीच्या उजव्या बाजूला आहे. वाणी, शीला आणि कुमारच्या मधोमध आहे तर सरोज कुठे बसलेली आहे?

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top