𝗠𝗮𝗿𝗮𝘁𝗵𝗶 𝗚𝗿𝗮𝗺𝗺𝗮𝗿 𝗧𝗲𝘀𝘁 ! मराठी व्याकरण सराव टेस्ट – 54 [ विशेषण ] भाग – 2

✓ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

एकूण प्रश्न – 15

Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे. कारण बरेच प्रश्न परीक्षेत रिपीट होतात..

• खाली दिलेल्या Start या बटणावर Click मराठी व्याकरण सराव टेस्ट – 54 [ विशेषण ] भाग – 2 सोडवा. 

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 54

1 / 15

हिरवे हिरवेगार गालिचे. या ओळीतील विशेषणाचा प्रकार ओळखा ?

2 / 15

असला, तसला, कसला ही कोणत्या प्रकारचे विशेषण आहेत ?

3 / 15

पुढीलपैकी संख्या विशेषण नसलेला पर्याय ओळखा.

4 / 15

त्याचा आनंद ( द्विगुणित) झाला.संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा ?

5 / 15

विशेषणांच्या स्थानावरून विशेषणाचे किती प्रकार पडतात ?

6 / 15

गुण विशेषण नसलेला पर्याय ओळखा ?

7 / 15

पिकलेले फळ खाली पडले. वाक्यातील विशेषण ओळखा ?

8 / 15

संख्या विशेषणाचे किती प्रकार पडतात ?

9 / 15

मूळ धातूला प्रत्यय जोडून त्यांचा नामा पूर्वी विशेषणाचा सारखा उपयोग केल्यास त्यांना ............. विशेषण असे म्हणतात.

10 / 15

पुढीलपैकी विशेषण नसलेला पर्याय ओळखा ?

11 / 15

चुकीचा पर्याय निवडा.

12 / 15

अव्यय साधित विशेषण असलेला पर्याय कोणता ?

13 / 15

समास घटित विशेषण असलेले वाक्य ओळखा ?

14 / 15

नाम साधित विशेषण ओळखा ?

15 / 15

गुरुजींनी (दोन-दोन) मुलांना रांगेत उभे केले. कंसातील संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा ?

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top