3 ऑक्टोबर 2022 चालू घडामोडी

✴️ 3 ऑक्टोबर 2022 चालू घडामोडी ✴️

📙 Q.1) कोणत्या राज्याने अप्सरा पेन्शन योजना सुरू केली आहे?

उत्तर – तेलंगणा ✅

📙 Q.2) 36 वें राष्ट्रीय खेलो मध्ये तलवारबाजीमध्ये भवानी देवीने कोणते पदक जिंकले?

उत्तरः सुवर्णपदक ✅

📙 Q.3) अलीकडेच कोणत्या राज्याच्या विधानसभेने “राज्य सतर्कता आयोग” बरखास्त करण्याचे विधेयक पारित केले आहे?

उत्तर: पंजाब ✅

📙Q.4) इंडिया ओवरसिज बँकेचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

उत्तरः अजय श्रीवास्तव ✅

📙 Q.5) “आंबेडकर ए लाईफ” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

उत्तरः शशी थरूर ✅

📙 Q.6) भारताने कोणत्या ठिकाणी G-20 शेरपाच्या तिसऱ्या बैठकीमध्ये भाग घेतला आहे?

उत्तर: इंडोनेशिया ✅

📙Q.7) कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी धर्मांतर विरोधी विधेयकाला मंजुरी दिली आहे?

उत्तर: कर्नाटक ✅

📙 Q.8) मध्य प्रदेशच्या प्रसिद्ध लता मंगेशकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?

उत्तरः कुमार सानू, शैलेंद्रसिंह, आनंद मिलिंद ✅

📙Q.9) सूरराई पोत्रसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?

उत्तर – अपर्णा बालमुरली ✅

📙 Q.10) इयान चक्रीवादळामुळे कोणत्या देशाने आणीबाणी जाहीर केली आहे ?

उत्तर – क्युबा ✅

❇️ आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top