MPSC TEST – 3 Leave a Comment / MPSC टेस्ट Mpsc तसेच येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त टेस्ट नक्की सोडवा. 3 Mpsc टेस्ट - 3 1 / 15 खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकांत आढळते ? लोह खनिज सोने चांदी चुनखडी 2 / 15 पाण्याला निर्जंतुक करणारे रसायन निवडा. बेकिंग सोडा सोडियम क्लोरिन पोटॅशियम 3 / 15 महापौर आपल्या पदाचा राजीनामा ______ कडे सादर करतात. विभागीय आयुक्त पालकमंत्री उपमहापौर जिल्हाधिकारी 4 / 15 ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला ? मद्रास ,मुंबई बंगाल ,पंजाब कलकत्ता ,नागपूर दिल्ली ,हिमाचल प्रदेश 5 / 15 GST चे शिल्पकार कोण ? सरदार सिंग डॉ.राजेंद्र प्रसाद डॉ.मनमोहनसिंग नरेंद्र मोदी 6 / 15 महाराष्ट्रातील वर्धा जवळील सेवाग्राम आश्रम कोणी स्थापन केला ? पंडिता रमाबाई विनोबा भावे महात्मा गांधी अण्णा हजारे 7 / 15 भारतात कोणत्या क्षेत्रात विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक सर्वात जास्त आहे ? हॉटेल व पर्यटन वाहतूक ऊर्जा दळणवळण 8 / 15 ऑस्ट्रेलियन ओपन 2022 चा विजेता खालीलपैकी कोण आहे ? नोवाक जोकोविच राफेल नदाल डॅनियल मेदवेदेव रॉजर फेडरर 9 / 15 _______ वर्षी लातूर येथे तर ______ वर्षी कोयना येथे भूकंप झाले . 1993 ,1967 2001 ,2009 1991 ,1996 1983 ,2001 10 / 15 रावणछाया ' हा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामधील बाहुल्यांचा खेळ आहे ? आसाम पश्चिम बंगाल ओरिसा केरळ 11 / 15 भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहेत ? नंदुरबार गडचिरोली औरंगाबाद चंद्रपूर 12 / 15 कोणत्या मृदेस लेटराईट मृदा असे म्हणतात ? जांभी मृदा काळी मृदा लालसर तपकिरी मृदा पिवळसर मृदा 13 / 15 भारतीय संविधानाला _______ साधन म्हणतात. लोकशाहीचे सामाजिक परिवर्तनाचे राज्य कारभाराचे मूलभूत हक्काचे 14 / 15 मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प _______ जिल्ह्यात वसलेला आहे. यवतमाळ भंडारा अमरावती गडचिरोली 15 / 15 पश्चिम घाटातील महत्वाची खिंड कोणती जी कोकण व देश यांना जोडते ? ( ass मुख्य 11) फोंडा घाट आंबोळी घाट आंबा घाट बोर घाट Your score is 0% Restart quiz
पंचायत राज विशेष वनलायणार प्रश्न. MPSC टेस्ट 👉 ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख – ग्रामसेवक 👉 ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख – सरपंच 👉 ग्रामपंचायतीचा सचिव – ग्रामसेवक 👉 ग्रामसभेचे अध्यक्षस्थान – सरपंच 👉 सरपंचाच्या… टेस्ट सोडवा »