📕 अवघड गणित सोपे स्पष्टीकरण 📕

 

      .   📕 अवघड गणित सोपे स्पष्टीकरण 📕

❇️ गणित सराव प्रश्न क्रमांक – 1

क्रिकेटच्या वर्तुळाकार मैदानाचे क्षेत्रफळ 20096 चौ.मी. आहे. चार धावांची खूण मैदानाच्या बाहेरील कडेपासून 5 मीटर आत आखण्याकरिता किती मीटर दोरी लागेल ❓

 

स्पष्टीकरण 👇👇

 

वर्तुळाचे क्षेत्रफळ = πr² = 3.14r² = 20096

r² = 6400

.: r = 80 मी.

▪️ 5 मीटर आतपासून म्हणजे 80 – 5 = 75 मीटर वर.

:: लागणारी दोरी = वर्तुळाचा परीघ

= 2πr

= 2 × 3.14 x 75 = 471 मीटर दोरी लागेल.✅

 

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

▪️ गणित सराव प्रश्न क्रमांक – 2

एका संख्येला 8 ने गुणले असता त्याच्या येणाऱ्या उत्तरामध्ये जर 99 मिळविले तर अंतिम उत्तर 171 येते. तर ती संख्या कोणती

❇️ स्पष्टीकरण 👇👇

 

ती संख्या x समजू…

 

x × 8 + 99 = 171

 

8x = 171 – 99

 

8x = 72

 

x= 9 ✅✅

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top