नवीन बुद्धिमत्ता चाचणी 32 ! Intelligence Test I Reasoning Test in Marathi ( TCS ने विचारलेले प्रश्न )

नवीन बुद्धिमत्ता चाचणी 32
Intelligence Test I Reasoning Test in Marathi ( TCS ने विचारलेले प्रश्न )


तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती, ग्रामसेवक भरती, कृषीसेवक भरती, आरोग्य भरती ,वनरक्षक भरती ,राज्य उत्पादन शुल्क भरती ,सर्व TCS व IBPS च्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या सर्व भरतीसाठी उपयुक्त प्रश्नसंच.


🛡एकूण प्रश्न – 10 पास होण्यासाठी 5 गुण आवश्यक.

🟠 आजची बुध्दीमत्ता टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

0

बुध्दीमत्ता टेस्ट सोडवा - 32 ( TCS ने विचारलेले प्रश्न )

1 / 10

एका ओळीत उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या 110 विद्यार्थ्यांच्या वर्गात, कोमल ही डाव्या टोकाकडून 45 व्या स्थानावर आहे. रघुचे स्थान उजव्या टोकाकडून 33 वे आहे. तर कोमल आणि रघु यांच्यादरम्यान किती विद्यार्थी आहेत ❓

Www.Ganitmanch.Com

2 / 10

K,L,M,N,O आणि P या सहा व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून एका सरळ रेषेत बसल्या आहेत. K हा M च्या लगत डावीकडे बसला आहे. L हा N च्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. N हा P च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. M हा O च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. तर L च्या लगतच्या उजवीकडे कोण बसले आहे ?

Www.Ganitmanch.Com

3 / 10

जर Z = 52 आणि V = 44, तर U चा संकेत शोधा.

Www.Ganitmanch.Com

4 / 10

अक्षरगटांच्या दिलेल्या चार जोड्यांपैकी तीन जोड्यांमध्ये विशिष्ट साधर्म्य आहे आणि एक वेगळी आहे. ती वेगळी जोडी निवडा.

Www.Ganitmanch.Com

5 / 10

एका विशिष्ट सांकेतिक भाषेत 'MOSAIC' हे '391191515 असे आणि TIMER' हे '18513920' असे लिहिले जाते. त्याच भाषेत 'DISTAL' हे कसे लिहिले जाईल ❓

Www.Ganitmanch.Com

 

6 / 10

खालील समीकरण बरोबर करण्यासाठी कोणत्या दोन संख्यांची अदलाबदल करावी लागेल ❓

 

114 ÷ 57-19+ 3 × 38 = 63

Www.Ganitmanch.Com

7 / 10

दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षी वेगळी असत्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कषांपैकी कोणता ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहेत ते ठरवा.

विधाने:

A. काही चॉकलेट हे वांगी आहेत.

B. काही डोनट हे मार्शमॅलो आहेत.

C. सर्व मार्शमॅलो हे अंजीर आहेत.

Www.Ganitmanch.Com

निष्कर्ष:

1 ] काही मार्शमॅलो हे डोनट आहेत.

2 ] काही अंजीर हे डोनट आहेत.

3 ] काही चॉकलेटे हे मार्शमॅलो आहेत.

8 / 10

बॉबीच्या एका छायाचित्राकडे निर्देश करून सनीने म्हटले, "तो माझ्या आजीचा एकुलता एक मुलगा आहे- बॉबीचे सनीशी असलेले नाते काय ❓

Www.Ganitmanch.Com

9 / 10

67: 21 : 89 : ?

Www.Ganitmanch.Com

10 / 10

विजया तिच्या घरापासून चालायला सुरुवात करते आणि पश्चिमेकडे 85m जाते. मग ती डावीकडे वळते आणि 50m चालते. त्यानंतर ती उजवीकडे वळते आणि 34m चालते. नंतर ती उजवीकडे वळते आणि 50m चालते. तर आता ती उजवीकडे वळली आणि 45 m चालून बँकेत पोहोचली. तर विजयाच्या घरापासून बैंक किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे ?

Www.Ganitmanch.Com

Your score is

0%

😍 आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top