Math Test – 9 ! गणित टेस्ट Leave a Comment / गणित टेस्ट Mpsc ,तलाठी ,ग्रामसेवक ,पोलीस भरती ,रेल्वे ,आरोग्य भरती ईतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी टेस्ट एकदा नक्की टेस्ट 0 गणित टेस्ट - 9 1 / 20 12 मिनिटांचे 48 सेंकदाशी गुणोत्तर किती ? 14 :2 12 :1 15 :1 16 :5 2 / 20 दोन संख्यांचे गुणोत्तर 2 : 3 आहे, जर प्रत्येक संख्येत 5 मिळविले, तर नवीन गुणोत्तर 4 : 5 मिळते. तर लहान संख्या कोणती ❓ 20 25 15 10 3 / 20 चक्रवाढव्याजाने एक रक्कम 4 वर्षात दुप्पट होते जर ती रक्कम 8 पट होण्यासाठी किती वर्षे लागतील ? 4 8 15 12 4 / 20 पाच क्रमवार संख्याची बेरीज 170 आहे. तर सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्याचा गुणाकार किती ❓ 1450 1152 1350 1215 5 / 20 एका समितीतील 2/3 सदस्य स्त्रिया आहेत. पुरुष सदस्यांपैकी 1/4 विवाहित आहेत. पुरुषापैकी 9 अविवाहित आहेत. तर त्या समितीतील सदस्यांची एकूण संख्या कीती ❓ 48 42 36 27 6 / 20 25 + [ 8 - (24÷8×4 - 5 + 12)] = ? 10 14 8 22 7 / 20 4913 याचे घनमूळ किती ? 17 63 49 13 8 / 20 ( X+V) + ( X+V) = ? XIV XVX XXX XX 9 / 20 91011×101 =? 9192111 9119011 9110191 9101911 10 / 20 एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 11.6 चौसेमी आहे. त्याची उंची 2.9 सेमी आहे तर पाया किती ❓ 16 4 8 यापैकी नाही 11 / 20 500 झाडे असलेल्या बगीच्यात शेकडा 47 झाडे आंब्याची शेकडा 38 संत्र्याची झाडे असतील तर आंबा व संत्री सोडून उरलेल्या झाडांची संख्या सांगा ❓ 50 75 125 100 12 / 20 जर8 लोक 80 गुंठ्यांची पेरणी 24 दिवसात करतात.तर 36 लोक 30-दिवसात किती गुंठ्यांची पेरणी करणार ? 550 400 450 500 13 / 20 एका रक्कमेवर दोन वर्षाकरिता 4% दराने मिळालेल्या चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक ₹ 8 आहे तर ती रक्कम कोणती ❓ 10000 5000 3000 7000 14 / 20 द.सा.द.शे. किती % दराने एका रकमेचे 5 महिन्यात पावणेचार पट रक्कम होईल ❓ 550% 660% 600% 700% 15 / 20 एका संख्येस 14 ने भागल्यास बाकी 12 उरते व 12 ने भागल्यास बाकी 10 उरते. तर ती संख्या कोणती ? 86 72 96 82 16 / 20 एका पेटीत 250 ग्रॅम वजनाचे 24 बिस्कीटांचे पुडे व 400 ग्रॅम वजनाचे 10 मिठाईचे डब्बे आहेत. पेटीचे वजन 14 kg आहे. तर निव्वळ पेटीचे वजन किती ❓ सर्व बरोबर 4kg 5kg 3kg 17 / 20 70 पेन्सिल 90 रुपयांना विकुन एका व्यक्तीचे 25% नुकसान होते तर 30% नफा मिळवण्यासाठी 234 रुपयांना किती पेन्सिल विकल्या जातील ❓ 120 150 90 105 18 / 20 रेल्वे तिकिटाचे दर शेकडा 20 ने वाढले, काही महिन्यानंतर शेकडा 10 ने वाढले तर मूळ भाड्यात शेकडा वाढ किती झाली ❓ 40 20 28 32 19 / 20 7777 + 777+ 77+ 7 = ? 8738 8638 7738 7638 20 / 20 275 मी.लांबीची ट्रेन तिच्या लांबी एवढा एक प्लॅटफॉर्म 33 सेकंदात ओलांडते तर तिचा वेग km/hr मध्ये किती ? 50 40 60 45 Your score is 0% Restart quiz
रोमन संख्या (Roman numerals) गणित टेस्ट आंतराष्ट्रीय अंक रोमन अंक 1 I 2 II 3 III 4 IV 5 V 6 VI 7 VII 8 VIII 9 IX 10 X 11… टेस्ट सोडवा »
गणित टेस्ट (Math Test) :2 गणित टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची गणित Test नक्की सोडवा.. टेस्ट सोडवा »