Math Test -4 ! गणित टेस्ट Leave a Comment / गणित टेस्टयेणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त संभाव्य गणित टेस्ट नक्की सोडवा. 2 गणित टेस्ट - 4 1 / 15 तीन मुळ संख्याची बेरीज 204 आहे तर सर्वात मोठी संख्या कोणती? 179 169 197 199 2 / 15एका मुद्रकाने एका पुस्तकावर 1 पासून क्रमांक घालताना संख्येतील प्रत्येक अंकाला एक याप्रमाणे एकूण 402 खिळे वापरले, तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील? 180 170 168 176 3 / 15एका पेटीत 250 ग्रॅम वजनाचे 24 बिस्कीटांचे पुडे व 400 ग्रॅम वजनाचे 10 मिठाईचे डब्बे आहेत. पेटीचे वजन 14 kg आहे. तर निव्वळ पेटीचे वजन किती ❓ 5kg 4kg 3kg सर्व बरोबर 4 / 15 एका कोनाचा पूरक कोन व कोटिकोन यांचे गुणोत्तर 13:4 आहे, तर त्या कोनाचे माप किती? 50 60 90 30 5 / 15माणसांच्या एका गटात काही जोडपी आहेत ,उरलेले लोक एकएकटेच आहेत ,यापैकी विवाहित लोकांची संख्या 60 % आहे. आणि पुरुषांची संख्या 54 % आहे ,तर या गटात एकएकट्या स्रियांची संख्या टक्के आहे ? 24 % 40 % 16 % 30 % 6 / 15P आणि Q यांच्या उत्पनाची सरासरी 5050 रु.आहे.Q आणि R यांच्या उत्पनाची सरासरी 6250 रु.आहे.P आणि R यांच्या उत्पनाची सरासरी 5200 रु.आहे.तर P चे उत्पन्न किती ❓ 5000 6000 3000 4000 7 / 15मयुरने 140 रुपये प्रति किलोप्रमाणे 30 किलो चहा विकत घेऊन त्यात 150 रुपये किलो दराचा 20 किलो चहा मिसळला या मिश्रणावर मयूरला 20 टक्के नफा हवा असल्यास त्यांने ते मिश्रण काय भावाने विकावे ❓ 175.40 172.80 188.40 180.80 8 / 15A आणि B एक काम 40 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम करण्यास B आणि C हे 24 दिवस आणि A व C हे 30 दिवस घेतात. तर तिघे मिळून हे काम किती दिवसात पूर्ण करतील? 6 5 8 12 9 / 15एक रेल्वे 20 m/s वेगाने गेल्यास त्या दिशेने धावत 5 m/s वेगाने धावत असणार्या व्यक्तीला 30 से. ओलांडते. तर रेल्वेची लांबी किती ? 300 360 450 420 10 / 15एका दुधवाल्याने 50 लिटर दुधातून 10 लिटर दुध काढून 10 लिटर पाणी टाकले. पुन्हा 10 लिटर मिश्रण काढून त्यात 10 लिटर पाणी टाकले तर त्या भांड्यात किती दूध शिल्लक राहिले ❓ 20 32 28 40 11 / 15एका शाळेत 600 विद्यार्थी आहेत ,त्यापैकी मुलांचे सरासरी वय 12 वर्षे आणि मुलींचे सरासरी वय 11 वर्षे आहे. जर संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांचे सरासरी वय 11 वर्षे 9 महिने असेल तर शाळेतील एकूण मुले किती ❓ 300 200 150 450 12 / 15चार मित्रांपैकी तीन मित्र प्रत्येकी 40 रुपये खर्च करतात. चौथा मित्र सर्वांच्या सरासरी खर्चापेक्षा 30 रुपये अधिक खर्च करतो.तर चार मित्रांचा एकूण खर्च किती ❓ 200 250 100 300 13 / 1510 रूपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 87256 पासून 87280 पर्यंत क्रमांक आहे, तर एकूण रक्कम किती? 240 200 300 250 14 / 15आशाला एका परीक्षेत पास होण्यासाठी 40%गुणांची गरज असते. तिला 210 गुण मिळतात. तिला पास होण्यासाठी लागणाऱ्या गुणांपेक्षा 10 गुण अधिक मिळतात, तर परीक्षेतील अधिकाधिक गुण किती? 500 600 400 300 15 / 15एका रकमेचे पाच वर्षांचे सरळव्याज 750 व त्याच दराने दोन वर्षाचे चक्रवाढव्याज 318.75 रु. आहे तर ती रक्कम कोणती ❓ 1200 1000 1500 800 Your score is 0% Restart quiz
रोमन संख्या (Roman numerals)गणित टेस्ट आंतराष्ट्रीय अंक रोमन अंक 1 I 2 II 3 III 4 IV 5 V 6 VI 7 VII 8 VIII 9 IX 10 X 11… टेस्ट सोडवा »
गणित टेस्ट (Math Test) :2गणित टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची गणित Test नक्की सोडवा.. टेस्ट सोडवा »