Math Practice Test :3 गणित सराव परीक्षा Leave a Comment / गणित टेस्टयेणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गणित सराव परीक्षा नक्की सोडवावी. 165 Math Practice Test : 3 1 / 15 एका आयताची लांबी रुंदीच्या दुप्पटीपेक्षा 1cm ने कमी आहे.त्या आयताची परिमिती 70 cm असेल तर लांबी किती ? 23 27 16 20 2 / 15एका कुरणावर काही घोडे आणि काही बकऱ्या चरण्यासाठी सोडले आहेत जर त्यापैकी 3/4 घोडे असतील आणि त्यापैकी 2/3 घोड्यांना त्या कुरणावरील 70 % इतके गवत चारण्यास मिळत असेल व अशा घोड्यांची संख्या 54 असेल तर त्या कुरणावर चरणाऱ्या बकऱ्यांची संख्या किती ? 81 27 108 49 3 / 15एक व्यक्ती रुपये 10 चे 11 या भावाने पेन विकत घेतो आणि रुपये 11 चे 10 पेन विकतो तर त्याला या व्यवहारात शेकडा नफा किती झाला❓ 20 % 21 % 15 % 10 % 4 / 15 200 रु.वस्तूची किंमत 20 % ने वाढविल्या नंतर ही वाढलेली किंमत 20 % ने कमी केली , तर या वस्तूची शेवटची किंमत तिच्या मूळ किमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल ❓ 10 रु.ने कमी 10 रु.ने जास्त 8 रु.ने जास्त 8 रु.ने कमी 5 / 15एका चौरसाकृती बागेची लांबी 10 मीटर आहे. या बागेला तारेचे पाच पदरी कुंपण घालण्याचा खर्च प्रति मीटर 3 रुपये प्रमाणे किती येईल ❓ 400 300 500 600 6 / 15जर ड्रायव्हर 20 मीटर/सेकंद गतीने कार चालवत असेल तर त्याने 3 तास 20 मिनिटांत किती अंतर पार केले आहे ❓ 240 km 280 km 180 km 200 km 7 / 15A ,B व C यांच्या आजच्या वयाची बेरीज 80 वर्षे आहे. 5 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1 : 5 : 7 असे होते ,तर सर्वात मोठ्या भावाचे आजचे वय किती ❓ 30 40 35 45 8 / 15जर 10 बैलांना 20 एकर शेती नांगरण्यासाठी 8 दिवस लागतात.तर 100 एकर जमीन 8 दिवसांत नांगरण्यासाठी किती बैल लागतील ❓ 50 40 60 30 9 / 15एका जोडप्यास मुलगा झाला ,तेंव्हा जोडप्यातील पतीचे वय 30 वर्षे होते.पत्नीचे वय जेंव्हा 35 वर्षे झाले ,तेंव्हा तो मुलगा 10 वर्षाचा झाला होता , तर पती पत्नीच्या वयात किती वर्षाचे अंतर असेल ? 5 10 0 15 10 / 1580 लिटर दुधामध्ये 15 % पाणी व 120 लिटर दुधामध्ये 5 % पाणी आहे तर दोन्ही दूध एकत्र केल्यास मिश्रणातील पाण्याचे प्रमाण किती ❓ 6 % 18 % 9 % 12 % 11 / 1513 संख्यांची सरासरी 68 आहे. यातील पहिल्या 7 संख्यांची सरासरी 63 आणि शेवटच्या 7 संख्यांची सरासरी 70 आहे तर सातवी संख्या कोणती ❓ 40 54 32 47 12 / 15सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत घड्याळाच्या मिनिट तास काट्यात किती वेळा काटकोन होईल ❓ 8 4 7 1 13 / 15जर 5 माणसे व 8 स्रिया एक काम 30 दिवसात संपवितात आणि तेच काम 4 माणसे व 7 स्रिया 36 दिवसात संपवितात.तर ते काम करायला 10 माणसे व 34 स्रिया किती दिवस लागेल ❓ 16 दिवस 10 दिवस 8 दिवस 12 दिवस 14 / 15एका मुद्दलाचे सरळव्याजाने 30 वर्षात दाम 7 पट होते. तर दाम 9 पट होण्यासाठी किती वर्षे लागतील ❓ 40 50 25 60 15 / 15एका गावाहून एक बस 14 : 20 वाजता सुटते व इच्छित स्थळी मध्यान्होत्तर 7 : 05 ला पोहचते तर या प्रवासाला किती वेळ लागला ❓ 4 तास 45 मिनिट 3 तास 10 मिनिट 4 तास 35 मिनिट 5 तास 2 मिनिट Your score is 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
रोमन संख्या (Roman numerals)गणित टेस्ट आंतराष्ट्रीय अंक रोमन अंक 1 I 2 II 3 III 4 IV 5 V 6 VI 7 VII 8 VIII 9 IX 10 X 11… टेस्ट सोडवा »
गणित टेस्ट (Math Test) :2गणित टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची गणित Test नक्की सोडवा.. Telegram टेस्ट सोडवा »