⭐ लसावी / मसावी ( LCM / HCF) सराव टेस्ट – 29

⭐   घटक – लसावी / मसावी ( LCM / HCF )


📌 लसावि (LCM) – लघुत्तम सामाईक विभाज्य ( Least Common Multiple)


📌 मसावि (HCF) – महत्तम सामाईक विभाज्य ( Highest Common Multiple )


🛜 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

एकूण प्रश्न – 20

Passing – 10

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून गणित सराव टेस्ट – 29 सोडवा. 

0

लसावी / मसावी सराव टेस्ट

1 / 20

दोन संख्यांचे गुणोत्तर 3:4 असुन त्यांचा लसावि व मसाविचा गुणाकार 10800 असेल तर त्या संख्यांची बेरीज किती ?

2 / 20

24 मी. लांब व 20 मी. रुंद बागेत मोठ्यात मोठ्या आकाराचे चौरसाकृती वाफे केल्यास प्रत्येक वाफ्याची बाजू किती मीटर येईल ?

Www.Ganitmanch.Com

3 / 20

232 झेंडूंची व 203 शेवंतीची फुले आहेत, त्यांचे सारखीच फुले असणारी हार करावयाचे आहेत, तर प्रत्येक हारात जास्तीत जास्त किती फुले असावीत ?

4 / 20

130 व 182 यांचा म.सा.वी किती ?( नंदुरबार तलाठी 2014)

5 / 20

जर तीन संख्या 2a, 5a आणि 7a असतील, तर त्यांचा लसावि किती ?

Www.Ganitmanch.Com

6 / 20

9 ,15 ,18 यांनी निःशेष भाग जाणारी खालीलपैकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?

7 / 20

0.12, 36, 25 यांचा मसावी किती ?

Www.Ganitmanch.Com

8 / 20

9.9, 0.18, 27 लसावी व मसावी किती ?

Www.Ganitmanch.Com

9 / 20

दोन क्रमवार सम संख्यांचा लसावी 220 आहे, तर त्या संख्यांची बेरीज किती?

10 / 20

ज्या दोन संख्यांचा गुणाकार 2028 असून त्याचा मसावि 13 आहे. अशा प्रकारच्या संख्याच्या किती जोड्या तयार होतील ?

Www.Ganitmanch.Com

11 / 20

दोन संख्या अनुक्रमे 4x व 6x असून ,त्यांचा मसावी 16 व लसावी 96 आहे. तर x बरोबर किती ?

12 / 20

3, 5 व 7 ने भागले असता बाकी प्रत्येकी 1 उरते व 4 ने भागल्यास बाकी 0 उरते अशी लहानात लहान संख्या कोणती ?

Www.Ganitmanch.Com

13 / 20

अशी मोठ्यात मोठी संख्या शोधा की जिने 43, 91 व 183 ला भागल्यास प्रत्येक वेळी समान बाकी शिल्लक राहिल ?

Www.Ganitmanch.Com

14 / 20

तीन टोल अनुक्रमे 15, 18, 25 सेकंदांच्या फरकाने टोल देतात,तर किती मिनिटांनी त्या 3 घंटा एकाच वेळी टोल देतील ?

15 / 20

60 आणि दुसरी एक संख्या यांचा मसावि 12 आहे. त्यांचा लसावि 240 आहे. दुसरी संख्या शोधा.

Www.Ganitmanch.Com

16 / 20

दोन संख्यांचा मसावि व लसावि अनुक्रमे 6 आणि 72 आहे. एक संख्या दुसरीच्या 3/4 पट असेल, तर मोठी संख्या कोणती ?

Www.Ganitmanch.Com

17 / 20

दोन संख्यांचा गुणाकार 5040 असून, त्यांचा मसावी 12 आहे, तर त्या दोन संख्येच्या असामाईक अवयवांचा गुणाकार किती ?

Www.Ganitmanch.Com

18 / 20

दोन अंकी दोन संख्यांचा ल.सा.वि. हा म.सा.वि. च्या 6 पट आहे. त्यापैकी एक संख्या 60 आहे. तर दुसरी संख्या कोणती ?

Www.Ganitmanch.Com

19 / 20

78 cm, 104 cm, 117 cm आणि 169 cm च्या चार लोखंडी सळ्यांना शक्य तितक्या मोठ्या अशा समान भागात कापायचे असल्यास एकूण किती तुकडे होतील ?

20 / 20

प्रशांतने आपल्या कुटुंबातील मुलांसाठी 20 आंबे व 25 केळी विकत घेतल्या त्यापैकी 2 आंबे व 1 केळी खराब झाल्यामुळे फेकून दिली. बाकीची सर्व फळे मुलांना सारख्या प्रमाणात वाटून दिली, तर कुटुंबात जास्तीत जास्त किती मुले असावीत?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top