State Excise Practice Test , राज्य उत्पादन शुल्क भरती ( दारू बंदी) सराव प्रश्नसंच – 2

🔰 राज्य उत्पादन शुल्क भरती सराव प्रश्नसंच – 2


पोलीस भरती, तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती, ग्रामसेवक भरती, कृषीसेवक भरती, आरोग्यसेवक भरती आणि सर्व महा भरती – मेगा भरतीसाठी उपयुक्त प्रश्नसंच.


🛡एकूण प्रश्न – 25

🛡passing – 13


🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

0

राज्य उत्पादन शुल्क भरती सराव प्रश्नसंच - 2

1 / 25

किती मौज दिसे ही पहा तरी, हे विमान फिरते अधांतरी - हे कोणत्या वृत्ताचे उदाहरण आहे ?

2 / 25

Q: Choose the appropriate conjuction for the given sentence:

______ he got married to tht rich woman,he gave up his job.

3 / 25

योग्या पर्याय निवडून वाक्यप्रचार पूर्ण करा.

डोक्यावर ______ फोडणे.

4 / 25

राक्षसमुखी म्हणजे काय ?

5 / 25

1 गिगाबाईट (GB) =________

6 / 25

Q: Choose the correct form of verb that is in agreement with the subject:

 

Throughout the seminar, she kept quiet and did not ______ a word.

7 / 25

संसदेमध्ये " अप्पर हाऊस " कशाला म्हणतात ?

8 / 25

पुढील वाक्यातील विधेयविस्तारओळखा.

आपण शाळेत शिकतो की नेहमी खरे बोलावे

9 / 25

...........ही कीटकभक्षी वनस्पती आहे.

10 / 25

Q: Which of the following words is misspelt ?

11 / 25

Q: Choose the most suitable determiner for the given sentence:

There isn't ______ milk left in the jug.

12 / 25

महाराष्ट्राचा खालीलपैकी कोणता जिल्हा शेजारील तेलंगणा राज्यासोबत सीमा सामायिक करतो ?

13 / 25

अँडीज पर्वत खालीलपैकी कोणत्या प्रदेशात आहे ?

14 / 25

Q: Choose the correct form of the adjectivefor the given sentence:

The mobile phone is a recentin vention,______can be as annoying, as it is useful.

15 / 25

जर 1234 = RICE व 576 =MAT तर  63741=?

16 / 25

'घूमर' हे लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्याचे आहे?

17 / 25

सुएझ कालवा खालीलपैकी कोणत्या देशात आहे?

18 / 25

दहा वर्षांपूर्वी, सुष्माचे वय हे रेश्माच्या वयाच्या अर्धे होते. जर त्यांच्या वर्तमान वयांचे गुणोत्तर 4:7 असेल. तर त्यांच्या वर्तमान वयांमधील फरक काढा.

Www.Ganitmanch.Com

19 / 25

दवाखाना ,दिवाखाना हे शब्द कोणत्या भाषेच्या प्रभावामुळे आलेले आहेत.

20 / 25

91011×101 =?

21 / 25

मुघल सम्राट अकबराच्या दरबारामधील प्रसिध्द संगीतकार, तानसेन याचे मुळ नाव _______ होते.

22 / 25

अंबादेवी मंदिर हे महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे ?

23 / 25

'इष्ट 'या शब्दाचा विरुद्धअर्थी शब्द कोणता ?

24 / 25

6 रुपयांस वस्तू विकल्यामूळे 2 रु. नफा होतो जर ती वस्तू 3 रुपयास विकली तर नफा अगर तोटा किती ?

Www.Ganitmanch.Com

25 / 25

40 विद्यार्थ्यांच्या रांगेत, R उजवीकडून 5 व्या क्रमांकावर असून R आणि D मध्ये दहा विद्यार्थी आहेत. तर रांगेत डावीकडून D कितव्या स्थानावर आहे ❓

Your score is

0%

😍 आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top