WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती सराव प्रश्नसंच ( दारूबंदी) – 3 ! State Excise Department Recruitment Bharti Question test Paper

State Excise Department Recruitment Bharti Question Paper with Answers.

State Excise Department Recruitment Old Question Papers | rajya utdapadan GK in Marathi. Maharashtra State Excise Department Recruitment Question Pepar


महाराष्ट्र सरकारकडून राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती ऑनलाईन पध्दतीने राबवण्यात येत आहे. आम्ही आपल्याला मोफत सराव पेपर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. ऑनलाईन पेपर सोडवून जास्तीत जास्त सराव करा खाली दिलेल्या Start या बटणावर क्लिक करा व टेस्ट सुरू सोडवा..

Rajya utdpadan shulk bharti Practice question paper


✓ महत्वाच्या लिंक :

 

तलाठी भरती सराव पेपर सोडवा.

पोलिस भरती सराव पेपर सोडवा.


राज्य उत्पादन शुल्क भरती सराव टेस्ट क्र. 3

 

राज्य उत्पादन शुल्क ( दारूबंदी ) भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त सराव व अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 30 प्रश्न असतील पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start या बटणावर क्लिक करताच तुमची टेस्ट लगेच सुरू होईल…

 

0

राज्य उत्पादन शुल्क भरती सराव प्रश्नसंच - 3

1 / 30

पुढील वाक्यातील नाम ओळखा 'काय छान हवा पडली आहे !'

2 / 30

Choose the correct form of the noun for the given sentence.

3 / 30

माहितीचा अधिकार हा........... आहे.

4 / 30

जगात सर्वात जास्त ग्रँडस्लॅम जिंकणारा पुरुष टेनिसपटू कोण ?

5 / 30

Choose the option that has all words spelt correctly:

6 / 30

मोतीबिंदू ________ यातील दोषामुळे होतो.

7 / 30

शाहीरी वाडमय पुढीलपैकी कोणत्या साहित्य प्रकाराला म्हणता येईल ?

8 / 30

16 खांबातील अंतर 480 मीटर आहे. सर्व खांब समान अंतरावर आहेत तर पाचव्या व नवव्या खांबांतील अंतर किती ?

www.Ganitmanch.Com

9 / 30

1 मीटर = किती मिलीमीटर

10 / 30

पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत कोणी मांडला ?

11 / 30

78 cm, 104 cm, 117 cm आणि 169 cm च्या चार लोखंडी सळ्यांना शक्य तितक्या मोठ्या अशा समान भागात कापायचे असल्यास एकूण किती तुकडे होतील ?

12 / 30

एक कार व रेल्वे यांच्या वेगाचे प्रमाण 12:19 असून रेल्वेचा ताशी वेग हा कारच्या ताशी वेगापेक्षा 35 किमी/तास ने जास्त आहे. तर 5 तासात रेल्वे किती अंतर प्रवास करेल ?

www.Ganitmanch.Com

13 / 30

ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशा संबंधी आहे ?

14 / 30

80 चा 3/5 हा 60 च्या 3/4 पेक्षा कितीने मोठा आहे ?

15 / 30

 

3×3×3..... असे पाच वेळा मांडून त्यांचा गुणाकार केल्यास येणाऱ्या गुणाकारातील एकक स्थानचा अंक कोणता असेल ❓

.   Www.Ganitmanch.Com

16 / 30

स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते.

17 / 30

अनंताचे वय 12 वर्षांपूर्वी 25 वर्षे होते, तर तो किती वर्षांनी 63 वर्षांचा होईल ?

18 / 30

भागवत धर्माचा कळस कोणाबद्दल म्हटले जाते ?

19 / 30

Choose the correct form of verb for the given sentence:

We.........in this house for the past 15 years.

20 / 30

केसरी या वर्तमानपत्राची स्थापना कोणी केली.

21 / 30

भारत जोडो अभियानाचे प्रणेते कोण आहेत ?

22 / 30

चिल्का सरोवर हे कोणत्या दोन नद्यांदरम्यान आहे?

23 / 30

राज्य नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?

24 / 30

कोरडी हवा विजेची_______असते.

25 / 30

महाराष्ट्रात एकूण किती पोलिस परिक्षेत्रे आहेत ?

26 / 30

Out of the following options, choose the sentence that is punctuated correctly.

27 / 30

विभक्तीचे एकूण किती कारकार्थ मानले जातात ?

28 / 30

Choose the appropriate prepositional phrase for the given sentence:

_____reach early, I took the shorter route

29 / 30

आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप 2023 कोणत्या देशात होणार आहे ❓

30 / 30

" प्रतिक्रिया " कोणता शब्द आहे?

Your score is

0%

 

▪️ आपल्या जवळच्या मित्राला नक्की share करा.👍👍

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top