इतिहास सराव टेस्ट सोडवा ! History Practice Paper ! History Test – 21

इतिहास सराव टेस्ट सोडवा ! History Practice Paper ! History Test – 21

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

इतिहास सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

जैन धर्माचे एकूण किती तीर्थकर होते?

2 / 25

पारशी नवीन वर्ष म्हणजे काय?

3 / 25

चाणक्य म्हणजेच कौटिल्य हे....... चे सल्लागार होते?

4 / 25

मिर्झा गालिब...... होते?

5 / 25

पाचाड येथे यांची समाधी आहे?

6 / 25

महाभारतातील कुरुक्षेत्र ही रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे?

7 / 25

खालीलपैकी कोणत्या शिलालेखात सम्राट अशोकाच्या धम्माची माहिती आहे?

8 / 25

अफजलखान भेटीच प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते?

9 / 25

मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी कोणाला जिंदा पीर असे संबोधले जाते?

10 / 25

पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रदित्य ही पदवी घेतली?

11 / 25

महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते?

12 / 25

राजा हर्षवर्धनाचा पराभव....... या चालुक्य राजाने केला?

13 / 25

वेरूळ येथील एकूण लेण्या पैकी किती लेणी हिंदू धर्माची आहे?

14 / 25

सिंधू संस्कृतीत खालीलपैकी कशाची पूजा केली जात असे?

15 / 25

शेवटचा तुकलक बादशहा बहादुर शाह जफर 1862 ला....... येथे मरण पावला.

16 / 25

दिल्ली येथे असणारा कुतुब मिनार कोणी पूर्ण केला?

17 / 25

बहमनी राज्याची स्थापना कोणी केली?

18 / 25

स्वराज्यामध्ये सुमारे......... एवढे किल्ले होते?

19 / 25

....... हे आमात्य होते त्याचे काम राज्याचा जमा खर्च पाहण्याची होते?

20 / 25

संत चळवळीचे केंद्र कुठे होते?

21 / 25

बाबरच्या आत्मचरित्राचे नाव काय होते?

22 / 25

रुपया हे नाणे सर्वप्रथम कोणी सुरू के?

23 / 25

मौर्य साम्राज्याचे संस्थापक कोण होते?

24 / 25

बौद्ध धर्माची पहिली परिषद राजगृह येथे कोणी भरविली?

25 / 25

शिवाजी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top