Geography Practice Test | Bhugol Practice Paper  | भूगोल सराव टेस्ट सोडवा – 27

Geography Practice Test | Bhugol Practice Paper  | भूगोल सराव टेस्ट सोडवा – 27

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

भूगोल सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

शिवाजी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली?

2 / 25

मुंबई या द्विभाषिक राज्याचे शेवटचे मुख्यमंत्री कोण?

3 / 25

दौलताबाद किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय?

4 / 25

पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?

5 / 25

महाराष्ट्राच्या राज्य पुलाचा रंग कसा आहे?

6 / 25

राज्य पक्षी हरि हालचा रंग कसा आहे?

7 / 25

खालीलपैकी कोठे औष्णिक वीज केंद्र नाही?

8 / 25

गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याचे विभाजनातून झाली?

9 / 25

कृष्णा व कोयना यांच्या संगमावर कोणते गाव वसले आहे?

10 / 25

महाराष्ट्रातील कोणते शहर ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते?

11 / 25

इकोमार्क कशाशी संबंधित आहे?

12 / 25

खालीलपैकी कोणत्या पिकास नगदी पीक म्हणतात?

13 / 25

आंबोली हे पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?

14 / 25

महाराष्ट्रात........ जिल्ह्यात गोदावरी नदीवर धरण बांधले आहे?

15 / 25

कोणती पर्वतीय रांग नर्मदा आणि तापी खोरे यामधील जल विभाजक आहे?

16 / 25

सावंतवाडी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे?

17 / 25

महाराष्ट्रात सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता?

18 / 25

पंढरपूर शहर कोणत्या नदी काठावर वसले आहे?

19 / 25

भीमा नदीचे उगमस्थान कुठे आहे?

20 / 25

प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे?

21 / 25

चांदीच्या दागिन्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते?

22 / 25

कोणत्या शाहीराने गर्जा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे?

23 / 25

राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे?

24 / 25

बाल्कन प्रदेश हा...... देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता.

25 / 25

महाराष्ट्राचा राज्यपक्षी खालीलपैकी कोणता?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top