Geography Practice Test | Bhugol Practice Paper | भारताचा भूगोल सराव टेस्ट सोडवा – 28

Geography Practice Test | Bhugol Practice Paper | भारताचा भूगोल सराव टेस्ट सोडवा – 28

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

भूगोल सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

महाराष्ट्रात किती कृषी विद्यापीठे आहेत?

2 / 25

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे..... या नदीस म्हटले जाते?

3 / 25

खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे?

4 / 25

भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती?

5 / 25

महाकवी कालिदासाचे स्मारक नागपूर जिल्ह्यात...... येथे आहे?

6 / 25

रेला हा पारंपारिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्र मध्ये कोणत्या जिल्ह्यात आढळतो?

7 / 25

खालीलपैकी कोठे औष्णिक वीज केंद्र नाही?

8 / 25

पुढीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे?

9 / 25

महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता?

10 / 25

कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?

11 / 25

महाराष्ट्रात भात संशोधन केंद्र...... येथे आहे?

12 / 25

आलापल्ली येथील वन वैभव कशासाठी प्रसिद्ध आहे?

13 / 25

महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोठे आहे?

14 / 25

पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय?

15 / 25

मिहान हा औद्योगिक प्रकल्प कुठे आहे?

16 / 25

लोणार हे खाऱ्या पाण्याचे सर्व कोणत्या जिल्ह्यात आहे?

17 / 25

आंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?

18 / 25

झिरो मैल कोणत्या शहरात आहे?

19 / 25

महाराष्ट्रातील पहिला लोहमार्ग या दोन शहरांपासून सुरू झाला?

20 / 25

भामरागड येथील संगमांमध्ये..,... नदीचा समावेश होत नाही?

21 / 25

रेडक्लिप लाईन....,.... या दोन देशातील सरहद दर्शविते?

22 / 25

जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल...... रेखावृत्तावर होतो?

23 / 25

भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे?

24 / 25

कोणती पर्वतीय रांग नर्मदा आणि तापी खोरे यामधील जल विभाजक आहे?

25 / 25

सावंतवाडी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top