इतिहास सराव टेस्ट सोडवा ! History Practice Paper ! History Test – 22

इतिहास सराव टेस्ट सोडवा ! History Practice Paper ! History Test – 22

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

इतिहास सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

जगप्रसिद्ध सांची स्तूपाची स्थापना मुळात कोणी केली होती?

2 / 25

छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांची लढाई कुठे झाली होती?

3 / 25

जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 1665 मध्ये कोणता तह झाला होता?

4 / 25

केरळ मधील कालडी हे....... चे जन्मस्थान आहे.

5 / 25

मिर्झा गालिब......होते?

6 / 25

सोमनाथ येथील मंदिर सण 1025 साली कोणी उध्वस्त केले?

7 / 25

महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे?

8 / 25

राजा हर्षवर्धनाचा पराभव..,... चालुक्य राजाने केला?

9 / 25

पाचाड येथे..... यांची समाधी आहे?

10 / 25

आर्य संस्कृतीक जीवनात गळ्यातील दागिण्यास काय म्हणत?

11 / 25

अकबराच्या दरबारातील दसवंत आणि बसवन या व्यक्ती पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

12 / 25

सिंधू संस्कृतीत खालीलपैकी कशाची पूजा केली जात असे?

13 / 25

मालोजीराजे भोसले यांची गढी कोठे आहे?

14 / 25

बहामनी राज्याची स्थापना कोणी केली?

15 / 25

निजामशहाचा...... हा कर्तबगार वजीर होता?

16 / 25

सुरुवातीच्या काळात....... स्वराज्याची राजधानी होती.

17 / 25

वर्धमान महावीरांचा जन्म कुठे झाला?

18 / 25

पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे?

19 / 25

प्राचीन भारतामध्ये हडप्पा संस्कृती कोणत्या नदीकाठी अस्तित्वात होती?

20 / 25

पॅगोडा हा वस्तूचा प्रकार कोणत्या धर्माशी निगडित आहे?

21 / 25

खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला?

22 / 25

मराठी साम्राज्याचे पाचवे पेशवे कोण होते?

23 / 25

दिल्लीच्या सुलतान पदी बसणारी.... ही एकमेव  स्री होय?

24 / 25

इ स 1498 मध्ये भारताकडे येणारा सागरी मार्ग कोणी शोधून काढला?

25 / 25

अकबराच्या शासन काळात अहमदनगरचे शासन कोण होते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top