WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

भूगोल टेस्ट

भूगोल या विषयाचे परीक्षेत येणारे अतिसंभाव्य प्रश्नांची वस्तुनिष्ठ टेस्ट एकदा नक्की सोडवा, प्रश्न खूप महत्वाचे आहेत.

10

भूगोल टेस्ट

1 / 19

भुकंपप्रवण भागात बांधलेली घरे अशा प्रकारचे धक्के (हादरे) सहन करु शकणारी असावी ?

2 / 19

अरवली या प्राचीन  पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?

3 / 19

स्वीडन ' या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे ?

4 / 19

उत्तर कोरीया हे भारताच्या कोणत्या दिशेला आहे ?

5 / 19

खालीलपैकी कोणता भु - आकार सागरी लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे निर्माण होतो ?

6 / 19

माणसाच्या राहण्याच्या पध्दतीत______मुळे खुप बदल घडुन आला असावा.

7 / 19

लिओनार्दो-द-व्हिन्सी हे संग्रहालय______ शहरात आहे.

8 / 19

महाराष्ट्रात बहुतेक भागात________ प्रवाहप्रणाली आढळते ?

9 / 19

जगातील पिरॅमीड हे आश्चर्य कोणत्या देशात स्थित आहे ?

10 / 19

समुद्राच्या भरतीचे पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत शिरते तेवढ्या नदीच्या भागाला ______ म्हणतात.

11 / 19

अंदमान निकोबार द्विपसमुह कोणत्या देशाचा भाग आहे?

12 / 19

भारत व चीन या दोन देशामधील सीमारेषा कोणत्या नावाने ओळखली जाते ?

13 / 19

भारताच्या मध्यातून जाणारे अक्षवृत्त खालीलपैकी कोणते ?

14 / 19

स्पेन ' ची राजधानी ?

15 / 19

जगाच्या एकूण भुभागापैकी _____ टक्के क्षेत्र भारताने व्यापले आहे .

16 / 19

कोणता देश मेगाडायव्हर्स / बहुजैववैविध्द देश नाही?

17 / 19

अशियातील सर्वात लांब नदी कोणती ?

18 / 19

भुपृष्ठावर वर्षभर जास्त वायुभार प्रदेशाकडुन कमी वायुभार प्रदेशाकडे जाणाऱ्या वाऱ्यांना ....... वारे म्हणतात.

19 / 19

हिंदुकूश पर्वतरांग ही कोणत्या देशात आहे ?

Your score is

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top