Marathi Grammar Test – 18 ! मराठी व्याकरण टेस्ट Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी मराठी व्याकरण या विषयाची अत्यंत संभाव्य टेस्ट दिली आहे एकदा नक्की सोडवा. 3 मराठी व्याकरण टेस्ट - 18 1 / 20 पुढीलपैकी भाववाचक नामे कोणती? स्वाधीन ,नलिनी सह्याद्री , आशा धैर्य ,आनंद मधुरीमा ,स्वागता 2 / 20 दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निवडा. - 'तडाग' तळे जलाशय निरझर सरोवर 3 / 20 पुढीलपैकी कोणते सर्वनाम लिंगभेदाने बदलत नाही ? जो तो मी हा 4 / 20 क्रियेच्या संबंधाने ज्याच्यापासून वियोग दाखवायचा त्या शब्दाची विभक्ती कोणती ? चतुर्थ षष्टी पंचमी द्वितीया 5 / 20 खालील शब्द हा कोणत्या संधीचे उदाहरण आहे ? ◆ शरत्काल स्वर संधी विसर्ग संधी व्यंजन संधी हल संधी 6 / 20 पुढील समूहात न जुळणारा शब्द ओळखा. देवनागरी इटली मोडी रोमन 7 / 20 एकवचनात व अनेक वचनात सारखीच राहणारी नामांची रूपे कोणती? (तांत्रिक सहायक २०१६) पुस्तक ,पाटी ,वही ,खड्डा सायकल ,मोटार ,विमान गाडी धोंडा ,इमारत ,अंगठा,बोट धर्म ,शाळा ,दगड,देव 8 / 20 ' राम म्हणणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा ? जय श्रीराम पाठांतर करणे झोपणे मरणे 9 / 20 त् पुढे ल् आल्यास त् चा ल् होतो या नियमानुसार होणारी संधी कोणती? वाल्मीक उज्ज्वल तल्लीन सज्जन 10 / 20 'तो निजत असेल' या विधानातील काळ ओळखा. (Dpt-ASO-2015) भविष्यभविष्य वर्तमानभविष्य भूतभविष्य अपूर्ण वर्तमानकाळ 11 / 20 खालीदिलेल्या शब्दांपैकी देशी शब्द ओळखा ? मांजरपाठ घोसाळे चोळणा समोसा 12 / 20 महायुद्ध ' या सामासिक शब्दात कोणता समास आहे ? बहुव्रीही अव्ययीभाव कर्मधारय द्वंद्व 13 / 20 गटात न बसणारा शब्द ओळखा. विटांचा गट दुर्वाची जोडी साधूंचा जथा माणसांचा जमाव 14 / 20 ' चाल ' या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा . चाळ हल्ला पैंजण वाईट चाल 15 / 20 साठी, कारणे, करिता, अर्थी, प्रीत्यर्थ, निमित्त यांपैकी शब्दयोगी अव्यये किती आहेत? फक्त एक यापैकी एकही नाही फक्त तीन सर्वच 16 / 20 'जो झाडे लावतो , वाढवितो तोच खरा उपासक होय.' या वाक्याचा प्रकार ओळखा. विधानार्थी वाक्य संयुक्त वाक्य होकारार्थी वाक्य मिश्र वाक्य 17 / 20 राम वनात जातो ? तीन चौदा सात अकरा 18 / 20 ओंजळ ' शब्दाचा प्रकार ओळखा. तत्सम साधित देशी तद्भव 19 / 20 जे घटक परिमाणात मोजले जातात त्या घटकांच्या नावांना _______ नाम म्हणतात . विशेष नाम पदार्थवाचक भाववाचक सामान्यनाम 20 / 20 'दुसरा' कोणत्या प्रकारचे विशेषण आहे. अनिश्चित धातुसाधित क्रमवाचक गुणविशेषण Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1 मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2 मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test मराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »