चालू घडामोडी ! 29 मे 2022

■ 29 मे 2022 चालू घडामोडी ■ 

1). “टॉम्ब ऑफ सॅन्ड” या अनुवादित हिंदी कादंबरीसाठी अलीकडेच कोणत्या लेखकाला आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळाले आहे?
उत्तर – गीतांजली श्री

२). केंद्रीय कोळसा मंत्रालयाने “नॅशनल मिनरल काँग्रेस 2022” कुठे आयोजित केले आहे?
उत्तर – भुवनेश्वर, ओरिसा

३). नुकताच देशात प्रथमच मनी स्पायडर कुठे दिसला?
उत्तर – वायनाड वन्यजीव अभयारण्य

4). IBA महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2022 मध्ये कोणत्या देशाने पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले?
उत्तर – तुर्की

५). मे 2022 मध्ये पोस्ट विभाग आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेची “आरोहण 4.0” नावाची बैठक कोठे सुरू झाली?
उत्तर – शिमला (हिमाचल प्रदेश)

६). अलीकडेच, रिझर्व्ह बँकेने बँकांच्या ग्राहक सेवा सुधारण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यीय समिती स्थापन केली आहे?
उत्तर – बी. पी. कानुनगो

७) ऑलिव्ह रिडले कासवांना IUCN रेड लिस्टमध्ये कोणत्या श्रेणीत समाविष्ट केले आहे?
उत्तर – असुरक्षित (VU)

8). बफेलोपॉक्स हा कोणत्या देशाचा स्थानिक रोग आहे?
उत्तर भारत

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

अश्याच फ्री टेस्ट साठी गुगल वर www. Ganitmanch. Com सर्च करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top