भूगोल टेस्ट Leave a Comment / नवीन टेस्ट भूगोल या विषयाचे परीक्षेत येणारे अतिसंभाव्य प्रश्नांची वस्तुनिष्ठ टेस्ट एकदा नक्की सोडवा, प्रश्न खूप महत्वाचे आहेत. 1 भूगोल टेस्ट 1 / 19 भुकंपप्रवण भागात बांधलेली घरे अशा प्रकारचे धक्के (हादरे) सहन करु शकणारी असावी ? भुसमांतर परीभ्रमणात्मक गुरुत्वाकर्षणात्मक गुरुत्वाकर्षणाच्या विशेषित 2 / 19 माणसाच्या राहण्याच्या पध्दतीत______मुळे खुप बदल घडुन आला असावा. पशुपालन शिवार व्यापार शेती 3 / 19 जगातील पिरॅमीड हे आश्चर्य कोणत्या देशात स्थित आहे ? इराण इजिप्त तुर्की भूतान 4 / 19 स्वीडन ' या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे ? माँस्को बोगोटा हॅमिल्टन स्टॉकहोम 5 / 19 भुपृष्ठावर वर्षभर जास्त वायुभार प्रदेशाकडुन कमी वायुभार प्रदेशाकडे जाणाऱ्या वाऱ्यांना ....... वारे म्हणतात. प्रादेशिक वारे मोसमी वारे यापैकी नाही ग्रहिय वारे 6 / 19 जगाच्या एकूण भुभागापैकी _____ टक्के क्षेत्र भारताने व्यापले आहे . 2.4% 3.8% 4.9% 2.8% 7 / 19 भारताच्या मध्यातून जाणारे अक्षवृत्त खालीलपैकी कोणते ? कर्कवृत यापैकी नाही विषुववृत्त मकरवृत 8 / 19 उत्तर कोरीया हे भारताच्या कोणत्या दिशेला आहे ? पूर्व दक्षिण उत्तर पश्चिम 9 / 19 अंदमान निकोबार द्विपसमुह कोणत्या देशाचा भाग आहे? भारत सिंगापूर मालदीव मलेशिया 10 / 19 अशियातील सर्वात लांब नदी कोणती ? यांगस्ते मिसिसिपी नाईल गंगा 11 / 19 अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ? एव्हरेस्ट दोडाबेटा गुरुशिखर बैराट 12 / 19 समुद्राच्या भरतीचे पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत शिरते तेवढ्या नदीच्या भागाला ______ म्हणतात. खाडी ताडी बाडी वाडी 13 / 19 खालीलपैकी कोणता भु - आकार सागरी लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे निर्माण होतो ? आखात बारखण पुळण कोव्हज 14 / 19 स्पेन ' ची राजधानी ? पॅरिस काबुल माले माद्रिद 15 / 19 महाराष्ट्रात बहुतेक भागात________ प्रवाहप्रणाली आढळते ? अनिश्चित वृक्षाकार समांतर चक्राकार 16 / 19 हिंदुकूश पर्वतरांग ही कोणत्या देशात आहे ? पाकिस्तान अफगाणिस्तान नेपाळ भारत 17 / 19 कोणता देश मेगाडायव्हर्स / बहुजैववैविध्द देश नाही? ऑस्ट्रेलिया भारत चीन मॉरिशस 18 / 19 भारत व चीन या दोन देशामधील सीमारेषा कोणत्या नावाने ओळखली जाते ? रेडक्लिफ रेषा मॅकमोहन रेषा ड्युरांड रेषा 24 लाईन 19 / 19 लिओनार्दो-द-व्हिन्सी हे संग्रहालय______ शहरात आहे. मिलन लंडन बीजिंग काठमांडू Your score is 0% Restart quiz
नवीन टेस्ट ( New Test) 2 नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3 नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »