𝗚𝗲𝗼𝗴𝗿𝗮𝗽𝗵𝘆 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗲𝘀𝘁 ! भूगोल सराव टेस्ट -11

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

एकूण प्रश्न – 15

Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून भूगोल सराव सराव टेस्ट – 11 सोडवा. 

0

भूगोल सराव टेस्ट - 11

1 / 15

महाराष्ट्रातील कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते ?

2 / 15

महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या बाबतीत पुढील धर्माचा योग्य उतरता क्रम ओळखा ?

3 / 15

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा ?

4 / 15

छोटा नागपूर पठाराचा बहुतांश भाग ............हा राज्यात येतो.

5 / 15

महाराष्ट्रात घोलवड हे कोणत्या पिकासाठी प्रसिद्ध आहे?

6 / 15

केंद्रीय मधमाशी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?

7 / 15

भारताच्या आग्नेय दिशेला कोणता देश आहे ?

8 / 15

पुढीलपैकी कोणती महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक संस्था मुंबई येथे नाही ?

9 / 15

खालीलपैकी कोणते प्रेक्षणीय स्थळ दिल्ली येथे नाही ?

10 / 15

कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू असे म्हणतात ?

11 / 15

राष्ट्रीय सागर संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?

12 / 15

आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?

13 / 15

भारत जोडो अभियानाचे प्रणेते कोण ?

14 / 15

भारतातील पहिला पोलादी पुल कोणत्या राज्यात सुरु करण्यात आला ?

15 / 15

वैतरणा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.न

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top