✴️ 19 ऑक्टोबर 2022 चालू घडामोडी ✴️

  ✴️ 19 ऑक्टोबर 2022 चालू घडामोडी ✴️


📙Q.1] 2022 साठी कोणाला सर सय्यद उत्कृष्टता पुरस्कार देण्यात आला?

उत्तर – प्रा. बार्बरा मेटाकल्प ✅


📙Q.2] अलीकडेच शेहान करुणातीलाका यांना ब्रिटनचा बुकर पुरस्कार 2022 देण्यात आला ते कोणत्या देशाचे आहे?

उत्तर – श्रीलंका ✅


📙Q.3 ] ज्योती यारराजी ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

उत्तर – धावपटू ✅


📙Q.4] सार्वजनिक व्यवहार निर्देशांक 2022 मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे?

उत्तर – हरियाणा ✅


📙Q.5 ] अलीकडे SITRang हे चक्रीवादळ कोणत्या उपसागरात तयार झाले आहे ?

उत्तर – बंगाल उपसागरात ✅


📙Q.6 ] कर्नाटक राज्याने स्पोर्ट जनरलिस्ट फेडरेशन ऑफ इंडिया पदक कोणाला प्रदान केले आहे?

उत्तर – प्रकाश पदुकोण ✅


📙Q.7] SCO राष्ट्रीय समन्वयक बैठकीच्या आयोजन कोणता देश करणार आहेत?

उत्तर – भारत ✅


📙Q.8 ] मोधेरा हे देशातील पहिले शंभर टक्के सौर ऊर्जा वापरणारे गाव कोणत्या राज्यातील आहे?

उत्तर – गुजरात ✅


📙Q.9] केरळ मधील कोणत्या जिल्ह्याला पहिला संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत नाव देण्यात आले आहे?ओ

उत्तर – पूलुमपारा ✅


📙Q.10 ] भारताचे दुसरे CDS प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?

उत्तर – अनिल चव्हाण ✅


 

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top