💁♀ आरोग्य विभागात तब्बल 10,127 जागांसाठी मेगाभरती होणार आहे, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.त्यामुळे सर्वांनी जोरात तयारीला लागा परत अशी संधी मिळणार नाही.
✔️ 1 ते 7 जानेवारीदरम्यान जाहिरात येणार. 25 ते 26 मार्चदरम्यान परीक्षा होणार
✔️ आणि 27 मार्च ते 27 एप्रिलपर्यंत भरती परीक्षेचे निकाल जाहीर होणार!
😍 खालील पदांसाठी परीक्षा होणार
१. आरोग्य सेवक
२. आरोग्य सेविका
३. पर्यवेक्षक
४. लॅब टेक्निशन
५. प्रयोग शाळा तंत्रज्ञ.
अधिक माहिती आणि GR साठी खलील लाल लिंक वरती CLICK करा
आरोग्य भरती GR Dawnload करण्यासाठी येथे Click करा.