𝗠𝗮𝗿𝗮𝘁𝗵𝗶 𝗚𝗿𝗮𝗺𝗺𝗮𝗿 𝗧𝗲𝘀𝘁 ! मराठी व्याकरण सराव टेस्ट – 61 [ समास ]

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

एकूण प्रश्न – 15

Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून मराठी व्याकरण सराव सराव टेस्ट – 61 [ समास ] सोडवा. 

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 61 [ समास ]

1 / 15

आ, यथा, प्रती, बेला, दर, गैर, बिन इत्यादी उपसर्ग लावून तयार झालेले शब्द कोणत्या समासाचे असतात ?

2 / 15

तत्पूरूष समासाचे एकूण किती प्रकार........पडतात ?

3 / 15

पुढीलपैकी मध्यमलोपी समासाचे उदाहरण ओळखा ?

4 / 15

ज्या सामासिक शब्दाचो दोन्ही पदे महत्वाची नसून त्या दोन पदाशिवाय तिसऱ्याचाच बोध होतो त्यास........... समास असे हणतात.

5 / 15

कोणत्या समासाचे दुसरे पद महत्त्वाचे असते ?

6 / 15

श्यामसुंदर ' या शब्दाचा समास ओळखा.

7 / 15

कोणत्या समासातील दोन्ही पदे महत्वाची असतात ?

8 / 15

त्रेलोक्य ' समास ओळखा.

9 / 15

कोणत्या समासातील पहिले पद संख्याविशेषण असते?

10 / 15

पंचमी तत्पुरुष समासचे उदाहरण ओळखा ?

11 / 15

बहूर्विही समास नसलेला पर्याय ओळखा ?

12 / 15

कोणत्या समासाचे प्रथम पद महत्वाचे.........असते ?

13 / 15

द्वंद्व समासाचे एकूण किती प्रकार पडतात ?

14 / 15

समासाचे एकूण किती प्रकार पडतात ?

15 / 15

पापपुण्य..

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.न

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top