पिंपरी चिंचवड महानगरपालिका जाहिरात – 2022 .एकूण पदे 385

⭕️ पिंपरी चिंचवड महानगरपालिकच्या स्थायी आस्थापनेवरील गट ‘ब’ व गट ‘ क’ संवर्गातील  रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी  जाहिरातीत  प्रसिद्ध करण्यात आली आहे. खाली दिलेल्या लिंक वरून PDF Dawnload करून व्यवस्थित वाचून आपली शैक्षणिक अहर्ता व त्या पदांची शैक्षणिक अर्हता बघुन घ्या व इतर बाबीची पूर्तता करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

✅ लिपिक पदे – 213

🏵 एकूण पदे – 385

◾️ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक ◾️

📕 1] ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचे दिनांक -👇

👉 19/8/2022

📕 2] ऑनलाइन पध्दतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 👇

👉 8/9/2022 सायं 6 :00 पर्यंत.

📕 3] ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुदत 👇

👉 8/9/2022 वेळ सांय 6.00 पर्यंत

📕 4 ] ऑनलाईन परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक.👇

👉 परीक्षेच्या 7 दिवस आधी.

📕5] ऑनलाईन परिक्षेचा दिनांक 👇

👉 ऑक्टोबर 2022 ( संभाव्य )

🟠 खाली दिलेल्या लिंकवर Click करून सविस्तर माहिती PDF मध्ये दिली आहे व्यवस्थित वाचून घ्या…👇👇👇

📙 संपूर्ण जाहिरात PDF Dawnload करण्यासाठी येथे Click करा.

❇️ आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.

 

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top