Maths Practice Test – 18 गणित सराव टेस्ट

 

 

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी गणित सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

• गणित हा विषय स्पर्धा परीक्षातयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना अवघड वाटणार विषय आहे . गणितात जर पैकीची पैकी मार्क मिळवायचे असतील तर जास्तीत जास्त टेस्ट सोडवा व चुकलेले प्रश्न कसे चुकले हे एकदा बघुन त्याच प्रश्नांचा एक वेळा सराव करा म्हणजे तश्या प्रकारचा प्रश्न परत विचारला गेला तर चुकणार नाही.

• चला तर मग आजची टेस्ट खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा.

 

0

गणित बुद्धिमत्ता सराव टेस्ट - 18

1 / 15

एका दिवसात A हा B च्या अर्धे काम करतो आणि B हा C च्या अर्धे काम करतो. जर C हा एकटा ते काम 7 दिवसात पूर्ण करत असेल तर A, B व C तिघे मिळून ते काम कीती दिवसात पूर्ण करतील ?

𝙬𝙬𝙬.𝙂𝙖𝙣𝙞𝙩𝙢𝙖𝙣𝙘𝙝.𝘾𝙤𝙢

 

2 / 15

 

128 चौ.से.मी. असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती.?

ᴡᴡᴡ.ɢᴀɴɪᴛᴍᴀɴᴄʜ.ᴄᴏᴍ

3 / 15

एका नावेत सरासरी 22 कि. ग्रॅ. वजनाची 25 मुले बसली. नावाड्यासह सर्वाचे सरासरी वजन 24 कि.ग्रॅ. झाले तर नावाड्याचे वजन किती?

4 / 15

एका गावातील 4000 लोकांसाठी प्रतिदिन प्रतिव्यक्ती 150 ली. पाणी लागते. गावामध्ये 20mx 15mx 6mx आकाराची पाण्याची टाकी आहे तर ती पाण्याने पूर्ण भरलेली टाकी गावकऱ्यांना किती दिवस पुरले..?

𝐰𝐰𝐰.𝐆𝐚𝐧𝐢𝐭𝐦𝐚𝐧𝐜𝐡.𝐂𝐨𝐦

5 / 15

 

15 फूट व्यास असलेल्या वर्तुळाची परिमिती किती ?

𝐰𝐰𝐰.𝐆𝐚𝐧𝐢𝐭𝐦𝐚𝐧𝐜𝐡.𝐂𝐨𝐦

6 / 15

2500 रुपयाचे 5% वार्षिक दराने 219 दिवसांचे सरळव्याज किती ?

7 / 15

400 म्हणजे 0.005 ची किती पट आहे..?

8 / 15

एका संख्येच्या 30% मधून 30 कमी केल्यास 30 बाकी राहते, तर ती संख्या कोणती?

9 / 15

 

त्रिकोणाच्या तीन मध्यगा अनुक्रमे 9 सेमी, 12 सेमी आणि 15 सेमी आहेत तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती असेल...?

𝐰𝐰𝐰.𝐆𝐚𝐧𝐢𝐭𝐦𝐚𝐧𝐜𝐡.𝐂𝐨𝐦

10 / 15

3 संख्याचे गुणोत्तर 8 : 5:7 आहे. त्यांची बेरीज 140 आहे, तर मोठी संख्या कोणती..?

11 / 15

 

15 माणसे दररोज 6 तास काम करून 100 खड्डे 20 दिवसात खोदतात. जर 30 माणसे दररोज 12 तास काम करून 500 खड्डे खोदण्यास किती दिवस लागतील. ?

𝐰𝐰𝐰.𝐆𝐚𝐧𝐢𝐭𝐦𝐚𝐧𝐜𝐡.𝐂𝐨𝐦

12 / 15

 

माझ्या कार मध्ये 48 लीटर पेट्रोल असताना मी 432 km प्रवास केला. मला पुढील एका ठीकाणी जावयाचे आहे जे 180 km दुर आहे . तर मला कीती पेट्रोल लागेल.?

ᴡᴡᴡ.ɢᴀɴɪᴛᴍᴀɴᴄʜ.ᴄᴏᴍ

13 / 15

 

Www.Ganitmanch.com

मोनाली व सोनाली यांची उंचीचे गुणोत्तर 5:3 आहे.. जर त्यांच्या उंचीतील फरक 44 cm असेल तर सोनाली ची उंची किती..?

14 / 15

 

𝐰𝐰𝐰.𝐆𝐚𝐧𝐢𝐭𝐦𝐚𝐧𝐜𝐡.𝐂𝐨𝐦

एक फुले विक्रेत्याच्या टोपलीत 2300 फुले होती. त्याने 24 फुलाचे 48 हार बनवून विकले तर त्याच्याकडे किती फुले शिल्लक आहेत?

15 / 15

 

Www.Ganitmanch.Com

विवेक पूर्वेकडे 10km गेला . डावीकडून वळून त्याने 4km किती प्रवास केला. व त्या ठिकाणापासून त्याने आग्नेयेकडे 5 km प्रवास केला तर तो मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे..?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top