PanchayatRaj Practice Test ! पंचायत सराव टेस्ट

 

📕 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सराव टेस्ट.

📕 परीक्षेत विचारले गेलेले सराव प्रश्न .

📕 सर्वांनी एकदा टेस्ट नक्की सोडवा व कोणते प्रश्न चुकलेले आहेत ते एकदा पाहून व्यवस्थित सराव करून वाचून घ्या.

📕 चला तर मग सोडवा आजची टेस्ट 👇👇

0

पंचायतराज सराव टेस्ट

1 / 15

महाराष्ट्रात जिल्हा परिषदा व पंचायत समित्या कधी अस्तित्वात आले?

2 / 15

 

Www.Ganitmanch.Com

खालीलपैकी कोणते विधान ग्रामसभेला लागू होत नाही ?

3 / 15

महाराष्ट्रातील महसुली वर्षे खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू होते?

4 / 15

ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करू शकतो?

5 / 15

महाराष्ट्रात जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतात ?

6 / 15

पंचायतराज या विषयाशी घटनेचे कोणते प्रकरण संबंधीत आहे?

7 / 15

इ.स. 1957 मध्ये नेमण्यात आलेल्या बलवंतराव मेहता समितीने...........

8 / 15

लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या ........ एवढी असते

9 / 15

पंचायतराज विषयासंदर्भात अभ्यास करण्याकरिता वसंतराव नाईक समितीची स्थापना कधी करण्यात आली होती?

10 / 15

सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली?

11 / 15

पंचायत पद्धतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य ठरण्याचा मान राजस्थाने मिळवला व या पद्धतीचा अवलंब करणारे दुसरे राज्य कोणते ?

12 / 15

जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो ?

13 / 15

ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने कोणती ?

14 / 15

भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे ?

15 / 15

 

Www.Ganitmanch.com

खालीलपैकी कोणते विधान ग्रामसभेला लागू होत नाही?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top