Geography Practice Test ! भूगोल सराव टेस्ट – 10

 

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सराव टेस्ट.

• सर्वांनी एकदा टेस्ट सोडवा व चुकलेल्या प्रश्नांचा सराव करा..

• खालील दिलेल्या Start या बटणावर click करून टेस्ट चालू करा.

 

0

भूगोल सराव टेस्ट - 8

1 / 15

समुद्रकडा हे भूमीस्वरुप समुद्र लाटांच्या _______कार्यामुळे निर्माण होतो.

2 / 15

महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये..........मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते?

3 / 15

राजस्थानमधील ______येथे तांब्याचे साठे आहेत?

4 / 15

तरंगघर्षित चबुतरा हे कशाचे व कोणते कार्य आहे?

5 / 15

निजामसागर, पोलावरम, श्री शैलम, नागार्जुन सागर ही कोणत्या राज्यातील जलविद्युत प्रकल्प आहेत.

6 / 15

सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे?

7 / 15

भारतातील सर्वात मोठी नदी बेट कोणते.

8 / 15

महाराष्ट्राच्या उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा पूर्व पश्चिम विस्तार..........

 

9 / 15

महाराष्ट्राच्या नदी प्रणाली बाबत कोणते विधान चूक आहे?

10 / 15

किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणत:कोणत्या प्रकारची वने आढळतात?

11 / 15

मिस्ट्रल हे शीत वारे कोणत्या देशातून वाहतात?

12 / 15

बंगालचे दुःख कोणत्या नदीला म्हणतात?

13 / 15

डोल्ड्रम म्हणजे ?

14 / 15

कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती

प्रकल्प ....... येथे आहे.

15 / 15

घोडझरी तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top