Marathi Grammar Test – 37 ! मराठी व्याकरण सराव टेस्ट.

 

मराठी व्याकरण या विषयाची अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट.

• सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे.

• चुकलेले प्रश्न वहीत लिहून त्या प्रश्नांचा सराव करा.

• चला तर मग आजची टेस्ट खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून चालू करा.

 

0

मराठी व्याकरण टेस्ट - 37

1 / 15

करारनामा ' हा शब्द कोणत्या भाषेतील आहे.

2 / 15

"सचिन खो-खो खेळतो" या वाक्यात किती मूलध्वनी आहेत?

3 / 15

उपसर्गाच्या संदर्भात योग्य विधान कोणते ?

4 / 15

ग्रंथ, धर्म, उत्सव, कवी या शब्दांचा प्रकार ओळखा.

5 / 15

खालीलपैकी गुणवाचक सर्वनाम ओळखा.

6 / 15

लढाऊ ' या धातूसाधिताची रचना पुढीलपैकी कोणता प्रत्यय जोडून झालेली आहे ?

7 / 15

Www.Ganitmanch.Com

मूळ शब्दाच्या मागे, पूर्वी एक वा अधिक अक्षरे जोडतात त्यांना _______म्हणतात.

8 / 15

नेहमी अनेकवचनी राहणारी नामे ओळखा.

9 / 15

दगडावर केलेले कोरीव काम .....?

10 / 15

कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात. ही म्हण कोणत्या बोलीतली आहे?

11 / 15

पतिनिधनानंतर स्त्रीने केलेले आत्मदहन म्हणजे ...?

12 / 15

अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. "तू पण " माझ्याबरोबर प्रार्थना म्हण.

13 / 15

एकमेकांचे शेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर तो संधीचा कोणता प्रकार आहे?

14 / 15

सुज्ञास अधिक सांगणे नलगे या वाक्यातील "नलगे " हे क्रियापद खालीलपैकी कोणत्या प्रकारात येते?

15 / 15

 

Www.Ganitmanch.Com

खाली दिलेल्या पर्यायातून अकर्मक धातू असलेल्या

शब्दांचा पर्याय लिहा.

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top