WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान (Gk)सराव टेस्ट पेपर सोडवा – 81

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान (Gk)सराव टेस्ट पेपर सोडवा – 81

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS ,  MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान [ GK ] सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

1 / 25

दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे हा विकार संभवतो ?

2 / 25

थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती..........मुळे सुरक्षित राहतात?

3 / 25

ग्रामोफोनचा शोध कोणी लावला ?

4 / 25

शोभेची दारू तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात?

5 / 25

'मुकनायक' हे पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरु केले?

6 / 25

सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?

7 / 25

दहशतवादी कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र पोलीसांचा कोणता विभाग मुख्यतः सक्रिय असतो?

8 / 25

ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती वर्षे आहे ?

9 / 25

सती बंदी कायदा 1829 ला कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केले?

10 / 25

पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत?

11 / 25

स्टॉक एक्सचेंजवर कोणत्या संस्थेचे नियत्रण असते?

12 / 25

सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ?

13 / 25

खालील कोणत्या क्षेत्रातून मिथेन वायूची निर्मिती होते?

14 / 25

कोणत्या बंदरास अरबी समुद्राची राणी म्हणतात ?

15 / 25

नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी कोणता रंग वापरतात.

16 / 25

77 व्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या 'गणेशोत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक' चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला, आतापर्यंत महाराष्ट्राला किती वेळा प्रथम क्रमांक मिळाला ?

17 / 25

अंडर 19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारताने सहा वेळा जिंकली, यामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षाचा समावेश नाही?

18 / 25

2026 च्या महिला प्रीमियर लीग मधील 'ऑरेंज कॅप' पुरस्कार कोणाला मिळाला ?

19 / 25

'Four Stars of Destiny' हे पुस्तक कोणाचे आहे ?

20 / 25

सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश सूर्यकांत आहेत, ते मूळचे कोणत्या राज्यातील आहेत ?

21 / 25

'भारतीय पुनर्जागरणाचे जनक' म्हणून कोण ओळखले जातात?

22 / 25

भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट झाली?

23 / 25

सूर्याच्या सर्वात बाहेरील थरास काय म्हणतात?

24 / 25

'गुलामगिरी' हा ग्रंथ कोणी लिहिला?

25 / 25

पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता?

Your score is

0%



▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top