WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Marathi Grammar Test  |Marathi  Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 128

Marathi Grammar Test  |Marathi  Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 128

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

1 / 25

अभंगाचे मुख्य दोन प्रकार कोणते?

2 / 25

पुढील शब्दांतील उपसर्गघटित शब्द निवडाः

3 / 25

'उद्देश्य' व 'विधेय' हे कशाचे घटक आहेत?

4 / 25

पुढीलपैकी कोणत्या वाक्यप्रचाराचा अर्थ बरोबर नाही ?

5 / 25

'मी घरी पोहचण्यापूर्वी सांजावले' या वाक्यातील 'सांजावले' या क्रियापदास काय म्हणतात ?

6 / 25

पुढील वाक्यातील वर्तमानकाळाचे वाक्य ओळखाः

7 / 25

'उच्छेद' या जोडशब्दातील अचूक पोटशब्द ओळखा?

8 / 25

पुढीलपैकी कोणता शब्द लेखन नियमानुसार अचूक मानण्यात येतो ?

9 / 25

रिकामटेकडा' हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे

10 / 25

मराठी वर्णमालेत एकूण स्वरांची संख्या किती ?

11 / 25

विस्तव, पावक, अग्नी, वन्ही या शब्दांना समानार्थी शब्द कोणता ?

12 / 25

विकारी शब्दांच्या ठिकाणी असलेली संख्या सुचविण्याचा गुणधर्म म्हणजे.......?

13 / 25

सावळाच रंग तुझा पावसाळ नभापरी! (अलंकार ओळखा)

14 / 25

खालीलपैकी षष्टी विभक्तीचे प्रत्यय ओळखा.

15 / 25

स, ला, ते स, ला, ना, ते हे कोणत्या दोन विभक्तींचे प्रकार आहेत ?

16 / 25

खालील वाक्याचा प्रकार ओळखा. 'वेळेवर काम संपवले तर परतीची बस चुकणार नाही'

17 / 25

'मुळाक्षरे' यासाठी पर्यायी शब्द कोणता आहे ?

18 / 25

अनेक गोष्टीत एकाचवेळी लक्ष देणाऱ्यास...............म्हणतात ?

19 / 25

अकारात्न नपुसकलिंगी नामाचे अनेकवचन कसे होईल ?

20 / 25

आरती सुरु झाली आणि घंटानाद सुरू झाला या वाक्याचा प्रकार ओळखा?

21 / 25

'अळवावरचे पाणी' याचा खालीलपैक अर्थ कोणता ?

22 / 25

शक्य क्रियापद असणारे वाक्य कोणते ?

23 / 25

भाजीपाला - या शब्दाचे लिंग ओळखा

24 / 25

सद्भावना हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

25 / 25

चंद्रोदय शब्दाचा विग्रह सांगा ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top