WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा -82

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा -82

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS ,  MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

सामान्यज्ञान Gk सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे.

1 / 25

पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात ?

2 / 25

महाराष्ट्रातील व्दितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे ?

3 / 25

भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते?

4 / 25

खालीलपैकी कोणता रोग 'ड' जीवनसत्वाच्या अभावी होतो?

5 / 25

.............या वायूस हसविणारा वायू असे म्हणतात?

6 / 25

चांदीची संज्ञा काय आहे ?

7 / 25

खालीलपैकी कोणता पदार्थ उत्तम विद्युत वाहक नाही?

8 / 25

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी.........वृत्तपत्र सुरू केले?

9 / 25

महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे ?

10 / 25

भारतातील पहिली कापड गिरणी मुंबईत..........या वर्षी सुरु करण्यात आली ?

11 / 25

राजा भिमदेव यांची राजधानी मुंबईतील कोणते बेट होते ?

12 / 25

भारताचे संविधान कधी स्विकृत करण्यात आले ?

13 / 25

आशिया खंडात कोणत्या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांतीघडून आली?

14 / 25

केसरीचे पहिले संपादक म्हणून कोणी काम पाहिले होते?

15 / 25

राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते ?

16 / 25

महात्मा गांधीजीनी आपल्या कार्याची सुरूवात कोणत्या देशातून केली?

17 / 25

भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते?

18 / 25

येलधरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले ?

19 / 25

सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?

20 / 25

जय जवान, जय किसान', हे उद् गार कोणाचे होते ?

21 / 25

'सरहद्द गांधी' या संबोधनाने कोणाला ओळखले जाते?

22 / 25

मृत्युंजय' या कांदबरीचे लेखक कोण?

23 / 25

उगवत्या सूर्याचा देश कोणता ?

24 / 25

सिंगापूर देशाचे चलन कोणते ?

25 / 25

दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे हा विकार संभवतो ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top